वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- पर्यंतच्या वेतनावर वैदयकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत भौतिकशास्त्रवेत्ता-किरणोपचार, गट-ब संवर्ग पदाच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC DMER Recruitment 2023

MPSC DMER Recruitment 2023 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 12/12/2023 to 1/1/2024 to fill up posts of Physicist-Radiotherapy, Group-B cadre under Directorate Of Medical Education and Research of Medical Education and Drugs Department of Government of Maharashtra. There are 4 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील वैदयकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत भौतिकशास्त्रवेत्ता-किरणोपचार, गट-ब संवर्गातील पदभरतीसाठी दि. १२/१२/२०२३ ते दि. १/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरतीभौतिकशास्त्रवेत्ता-किरणोपचार, गट-ब संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या४ जागा 
नोकरीचे ठिकाणPDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख दि. १२/१२/२०२३ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. १/१/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ७१९/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC DMER Recruitment 2023

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Physicist-Radiotherapy, Group-B. (Ref. PDF/Visit website)
  • Total no. of posts – 4 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/-. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 719/- (General Class) & Rs. 449/- (Reserved class). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website) 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in
  • Date for applications – 12/12/2023 from 14.00 pm to 1/1/2024 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *