JOIN Telegram

Wednesday , 2 July 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Online Bharti

CUET UG परीक्षा रद्द; आता परीक्षा ‘या’ नव्या तारखेपासून होणार !

CUET UG Exam Cancelled

कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (CUET-UG) ही पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी महत्त्वाची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली असून, ती आता नवीन वेळापत्रकानुसार १३ मेपासून सुरू होणार आहे.

Read More »

बोगस शिक्षक भरती प्रकरणांची चौकशी आता थेट शिक्षण आयुक्तांकडे ! जाणून घ्या

Inquiry into the bogus teacher recruitment scam now handed over directly to the Education Commissioner! Find out more

बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी थेट शिक्षण आयुक्तांकडे राज्यात उघडकीस आलेल्या बोगस शिक्षक भरती आणि फसव्या शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी थेट शिक्षण आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतल्यानंतर, त्यांच्या सूचनेनुसार कक्ष अधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्तांना चौकशीसंदर्भात अधिकृत पत्र पाठवले आहे. या चौकशीसाठी सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे स्पष्ट निर्देशही देण्यात आले …

Read More »

BMC भरती दुय्यम अभियंता (स्थापत्य) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर !

BMC Bharti Exam Time-table Announced

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मार्फत घेण्यात येणाऱ्या दुय्यम अभियंता (स्थापत्य) या पदाच्या थेट भरतीसंदर्भातील परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही ऑनलाईन परीक्षा आता १३ आणि १४ मे २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.

Read More »

लाडकी बहीण योजने अंतर्गत 1500 रुपये मिळणार 2100 रुपये होऊ शकत नाहीत! वाचा सविस्तर

Ladki Banhin Yojana recieved 1500 Rupees not 2100 Rupees

Ladki Bahin Yojana: The amount of ₹1500 cannot be increased to ₹2100 : राज्य सरकारमधील महायुतीतील अंतर्गत विसंवाद उघड होत असून, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या खात्याच्या निधीवाटपावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या खात्याचा हक्काचा निधी रोखला जात आहे आणि त्यामुळे अनेक योजना अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Read More »

खुशखबर !! Google मध्ये इंटर्नशिप ची संधी ! आत्ताच अर्ज करा । Google Internship Program 2025

Google Inernship 2025

गुगलने त्यांच्या इंटर्नशिप प्रोग्राम २०२५ साठी अर्ज खुल्या केले असून, ही एक उत्कृष्ट संधी आहे विद्यार्थ्यांसाठी आणि नव्या पदवीधरांसाठी, जगातील सर्वात नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजी कंपन्यांपैकी एका कंपनीत प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी.

Read More »