JOIN Telegram
Friday , 18 April 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Post Graduate Jobs

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (MahaGenco), मुंबई अंतर्गत Journalism or Mass Communication शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर सहाय्यक माहिती आणि जनसंपर्क अधिकारी पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MahaGenco AIPRO Job 2024 - Maharashtra State Power Generation Co. Ltd., Mumbai invites Offline applications in the prescribed...

Read More »

नागेश करजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोलापूर येथे अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पीएच.डी. धारकांसाठी प्राचार्य पदावर नोकरीची संधी

NKOCET Solapur Job 2024 - Nagesh Karajagi Orchid College of Engineering & Technology, Solapur invites Offline applications...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), नवी मुंबई महानगरपालिका येथे वैदयकीय अधिकारी (पूर्णवेळ), अधिपरिचारिका (स्त्री/पुरुष), एएनएम, औषधनिर्माता आणि एपिडेमिलॉजिस्ट पदांच्या एकूण २८ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

NUHM NMMC M/PM Recruitment 2024 - Health Department, Municipal Corporation, Navi Mumbai invites Offline applications...

Read More »

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौदयोगिकी मर्या. (MAHAPREIT), मुंबई येथे पदवीधर/B.E./MBA/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ६५,०००/- ते रु. १,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ तांत्रिक सल्लागार, तांत्रिक सल्लागार आणि तांत्रिक विश्लेषक पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MAHAPREIT STA/TAd/TA Recruitment 2024 - The Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Ltd., Mumbai...

Read More »

विश्वभारती एकेडमी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अहमदनगर येथे शैक्षणिक, बिगर शैक्षणिक आणि विविध अधिष्ठाता पदांच्या एकूण १३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

VACOEA Ahmednagar Recruitment 2024 - Vishwabharati Academy’s College Of Engineering, Ahmednagar invites Online applications till...

Read More »

जिल्हा परिषद, सांगली “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) व १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण ९ भरतींसाठी अर्जाची सूचना

ZP Sangli Recruitment 2024 - District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Sangli invites Offline applications...

Read More »