वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Science Stream Jobs

पंजाबराव देशमुख कृषी महाविदयालय (PDKV) अंतर्गत कृषी महाविदयालय सोनापूर, जि. गडचिरोली येथे M.Sc. NET/Ph.D. शिक्षितांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

PDKV COA Gadchiroli Job 2024 - College Of Agriculture, Sonapur, Dist. Gadchiroli has arranged interview on date...

Read More »

दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., अकोला येथे पदवीधरांसाठी रु. १०,०००/- दरमहा विदयावेतनावर कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण १०० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

AkolaDCCBank Recruitment 2024 - The Akola-Washim District Central Co-op. Bank Ltd., Akola invites applications...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हा परिषद, भंडारा अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिटसाठी वैदयकीय अधिकारी (१५ व्या वित्त आयोगांर्तगत), एमबीबीएस वैदयकीय अधिकारी-स्त्री, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माता पदांच्या एकूण २२ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Bhandara MMU Recruitment 2024 - District Health Officer, District Council, Bhandara invites Offline applications...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), मालेगाव महानगरपालिका, मालेगाव अंतर्गत पदवीधरांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर डॉट्स प्लस क्षयरोग एचआयव्ही पर्यवेक्षक पदावर नोकरीची संधी

NHM MNC Malegaon Supervisor Job 2024 - Commissioner, Malegaon Municipal Corporation, Malegaon  invites Offline...

Read More »

नीती आयोग (NITI), जि. धाराशिव अंतर्गत पदवीधर/MBA शिक्षितांसाठी रु. ५५,०००/- दरमहा वेतनावर एस्पीरेशनल ब्लॉक अध्ययेता पदावर नोकरीची सुवर्णसंधी

NITI Aayog Dharashiv Job 2024 - District Collector, Dharashiv invites Online applications in prescribed format till last date...

Read More »

ध्रुमीषा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर अंतर्गत गोंदिया येथे किमान शिक्षित ते पदवीधर/अभियांत्रिकी पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी टोटल स्टेशन सर्व्हेयर, सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ लेखापाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, साईट सुपरवायझर आणि विविध अभियंता व प्रभारी पदांच्या एकूण २१ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DIPL Recruitment 2024 - Dhrumisha Infrastructure Private Limited, Nagpur invites Online applications to fill up...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत राजावाडी रुग्णालय येथे Bsc., DMLT/PGDMLT शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या एकूण ६ भरतींसाठी अर्जाची सूचना

MCGM Rajawadi LT Recruitment 2024 - Municipal Corporation, Health Department, Mumbai invites Offline applications...

Read More »

गोंदिया एज्युकेशन सोसायटी (GES), गोंदिया अंतर्गत BSW/B.Sc./MA B.Ed. शिक्षतांसाठी शिक्षण सेवक व अधीक्षक पदांच्या एकूण ३ भरती जाहीर

GES Gondia Ashramshala Recruitment 2024 - Gondia Education Society, Gondia invites Offline applications till last..

Read More »

राईट्स लिमिटेड (RITES) अंतर्गत MBA/अर्थशात्र/सांख्यिकी/अभियांत्रिकी पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. ४०,०००/- ते रु. १,४०,०००/- वेतनावर विविध सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण १२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

RITES Ltd. AM (Multiple) Recruitment 2024 - RITES Ltd. invites Online applications till last date 27/1/2024 for the posts of Assistant...

Read More »

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) येथे विशेष भरती मोहिमे अंतर्गत SC/ST/OBC(NCL)/PwBD संवर्गातील BE/CA शिक्षितांसाठी GATE-2022 उत्तीर्ण/CA/CMA उत्तीर्णता अंतर्गत आकर्षक वेतनावर प्रशिक्षणार्थी अभियंता (स्थापत्य/विदयुत/यांत्रिकी) आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) पदांच्या एकूण ८९ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHPC Special Recruitment Drive 2024 - National Hydroelectric Power Corporation (NHPC) invites Online applications from...

Read More »