Table of Contents
CBHFL CS/CO Mumbai Job 2024
CBHFL CS/CO Mumbai Job 2024 – Cent Bank Home Finance Limited, Mumbai invites Online & Offline applications in prescribed format till the last date 07/02/2024 for the post of Company Secretary cum Compliance Officer at its Corporate Office, Mumbai. There is 1 post. The Official website & PDF/Advertise is given below.
सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार कॉर्पोरेट ऑफिस, मुंबई येथे संस्था सचिव तथा अनुपालन अधिकारी पदभरतीसाठी दि. ७/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड, मुंबई (CBHFL) भरती २०२४
या पदांसाठी भरती संस्था सचिव तथा अनुपालन अधिकारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण मुंबई अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ७/२/२०२४
- वयोमर्यादा – ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १२,००,०००/- वार्षिक (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २००/- (SC/ST/PWBD/EWS) (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.cbhfl.com/ येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – hr@cbhfl.com.
- अर्जाचा पत्ता – एचआर, सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस, सेंट्रल बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, MMO, ६ वा मजला, फोर्ट फ्लोरा फाउंटन, हुतात्मा चौक, मुंबई – ४००००१.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.cbhfl.com/ येथे वेळोवेळी भेट दया.
CBHFL CS/CO Mumbai Job 2024
- Place of recruitment – Mumbai
- Name of the posts – Company Secretary cum Compliance Officer
- No. of posts – 1 post.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 12, 00,000/- per annum. (Ref. PDF/Visit website.)
- Age limit – 45 Years. (Ref. PDF/Visit website.)
- Application fee – Rs. 500/- (General class) & Rs. 200/- (SC/ST/PWBD/EWS). (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, eligibility criteria, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – https://www.cbhfl.com/.
- Mode of application – Online & Offline.
- E-Mail ID for application – hr@cbhfl.com.
- Address for application – HR, Corporate Office at Cent Bank Home Finance Ltd, Corporate Office, Central Bank of India Building, MMO, 6th Floor, MG Road, Fort Flora Fountain, Hutatama Chowk, Mumbai-400001.
- Last date for application – 07/02/2024.
- For updates about said recruitment visit website – https://www.cbhfl.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE