JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर अंतर्गत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ४५०/- प्रतिदिवशी वेतनावर डासोत्पत्तीस्थाने तपासनीस (Breeding Checkers) (पुरुष उमेदवार) पदाच्या २५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Chandrapur MNC Job Recruitment 2023

Chandrapur MNC Job Recruitment 2023 – Health Department,  Chandrapur Municipal Corporation, Chandrapur invites Offline applications in prescribed format till last date 28/6/2023 for the posts of Breeding Checkers (Only Male candidates) for Dengue, Chikungunya Mosquito Control, Environment Management under National Vector Born Disease Control Program. There are a total of 25 vacancies. The job location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise given below.

आरोग्य विभाग, चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यंक्रमांतर्गत डेंग्यू, चिकनगुन्या-डास नियंत्रण, पर्यावरण व्यवस्थापनाकरिता चंद्रपूर येथे डासोत्पत्तीस्थाने तपासनीस (पुरुष उमेदवार) पदभरतीसाठी दि. २८/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यंक्रम चंद्रपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती डासोत्पत्तीस्थाने तपासनीस (पुरुष उमेदवार)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एकूण पद संख्या २५ जागा
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर
अर्ज पद्धती समक्ष
अर्जाची तारीख  दि. २८/६/२०२३  सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. ४५०/- प्रतिदिवशी. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पात्रता – फक्त चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी अर्ज करावेत.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – आरोग्य विभाग, ३रा मजला, चंद्रपूर महानगरपालिका, गांधी चौक, चंद्रपूर.

NVBDCP Chandrapur MNC Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Chandrapur.
  • Posts Name – Breeding Checkers
  • Total Vacancies – 25 posts.
  • Educational qualification – Minimum 10th pass.
  • Payment – Rs. 450/- per day. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 45 years.
  • Eligibility – Only Chandrapur District resident candidates should apply.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
  • Mode of application – In Person
  • Address for application – Health Department, 3rd Floor, Chandrapur Municipal Corporation, Gandhi Chowk, Chandrapur
  • Date for application – 28/6/2023 10.00 am to 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावेa

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *