Table of Contents
CIL MT Recruitment 2024
CIL MT Recruitment 2024 – Coal India Limited invites Online applications in prescribed format from the Eligible candidates from date 29/10/2024 to 28/11/2024 for posts of Management Trainee based on GATE-2024 Score. There are total 640 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
कोल इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे GATE-2024 गुणांच्याआधारे व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी कोल इंडिया लिमिटेडच्या पात्र उमेदवारांकडून दि. २९/१०/२०२४ ते दि. २८/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कोल इंडिया लिमिटेड भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी E-2 श्रेणी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ६४० जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २९/१०/२०२४ सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. २८/११/२०२४ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ३०-५६ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ५०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ११८०/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS) (SC/ST/PwBD/कोल इंडिया लिमिटेड आणि त्याच्या उपसंस्थांचे कर्मचारी वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.coalindia.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – Candidates may use WhatsApp Chat Bot “Coal Mitra” by using phone No. 94770 11383.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.coalindia.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
CIL MT Recruitment 2024
- Recruitment place – Refer PDF/Visit website.
- Posts’ name – Management Trainee E-2 Grade posts.
- Total vacancies – 640 posts.
- Educational qualification – Refer PDF/Visit website.
- Payment – Rs. 50,000/- pm. (Refer PDF/Visit website)
- Age limit – 30-56 years. (Refer PDF/Visit website)
- Application fee – Rs. 1180/- (UR/OBC/EWS) (SC/ST/PwBD/Employees of Coal India Limited and its Subsidiaries exempted). (Refer PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF/Visit website – https://www.coalindia.in/.
- Mode of application – Online.
- Application link – Candidates may use WhatsApp Chat Bot “Coal Mitra” by using phone No. 94770 11383.
- Date for application – 29/10/2024 from 10.00 am to 28/11/2024 till 18.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.coalindia.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at 11:59pm on Thursday November 28th, 2024