Table of Contents
CIPET-PMKVY-4.0 Notification 2025
CIPET-PMKVY-4.0 Notification 2025 – Central Institute Of Petrochemicals Engineering & Technology, Chandrapur invites Online/Offline applications from deserving eligible unemployed candidates domiciled of Maharashtra State for free Skill Development training program (Residential) under PM Skill Development Scheme. There are total 120 seats. The training location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.
केंद्रीय पेट्रोरासायनिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, चंद्रपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत येथे आयोजित निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या योग्य पात्र बेरोजगार उमेदवारांकडून ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) भरती २०२५
प्रशिक्षण कार्यक्रमाचे नाव १) मशीन ऑपरेटर – प्लास्टिक प्रोसेसिंग २) मशीन ऑपरेटर – टूल रूम शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – एकूण पद संख्या १२० जागा प्रशिक्षणाचे ठिकाण चंद्रपूर अर्ज पद्धती QR कोड स्कॅन/ऑनलाईन/ऑफलाईन. (जाहिरात बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख जाहिरात बघावी.
- प्रशिक्षण कालावधी – ६ महिने
- महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, क्यूआर कोड स्कॅन, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- ई-मेल पत्ता – vtc-chandrapur@cipet.gov.in किंवा chandrapur@cipet.gov.in
- पत्ता – संचालक आणि प्रमुख, Cipet – सेंटर फॉर स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट, प्लॉट नं – सी- १०/१, एमआयडीसी, तडाळी इंडस्ट्रिअल एरिया, चंद्रपूर – ४४२४०६.
CIPET-PMKVY-4.0 Notification 2025
- Training place – Chandrapur.
- Name of training program –
- 1) Machine Operator – Plastic Processing (MO-PP).
- 2) Machine Operator – Tool Room (MO-TR).
- Total vacancies – 120 seats.
- Educational qualification – See advertise.
- Training duration – 6 months. (See advertise)
- Candidates who are residents of Maharashtra are eligible to apply.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, for QR code scan, documents required along with application form see advertise.
- Mode of application – QR Code Scan/Online/Offline.
- E-Mail ID – vtc-chandrapur@cipet.gov.in or chandrapur@cipet.gov.in.
- Address – Director & Head, Cipet- Center For Skilling & Technical Support, Plot No. C-10/1, M.I.D.C. Tadali Industrial Area, Chandrapur – 442406.
- Last date for application – See advertise.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
CIPET-CMPDIL चंद्रपूरतर्फे किमान १० वी पास उमेदवारांसाठी निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) अंतर्गत १२० भरतींसाठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित
CIPET-CMPDIL Notification 2023
CIPET-CMPDIL Notification 2023 – Central Institute Of Petrochemicals Engineering & Technology, Chandrapur invites Online/Offline applications till last date 10/1/2024 & has arranged interview on date 12/1/2024 for free Skill Development training program (Residential) for SC/ST/OBC/Open/PWBD/EBC 10th pass students domiciled of Maharashtra State. There are total 120 seats. The training location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.
केंद्रीय पेट्रोरासायनिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, चंद्रपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार भारत सरकारच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी योजने अंतर्गत येथे आयोजित निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या SC/ST/OBC/खुला प्रवर्ग/PWBD/EBC वर्गातील किमान १० वी पास विदयार्थ्यांकडून दि. १०/१/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १२/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १२० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) भरती २०२३
प्रशिक्षण कार्यक्रमाचे नाव १) मशीन ऑपरेटर – प्लास्टिक प्रोसेसिंग २) मशीन ऑपरेटर – इंजेक्शन मोल्डिंग शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान १० वी पास. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) एकूण पद संख्या १२० जागा प्रशिक्षणाचे ठिकाण चंद्रपूर अर्ज पद्धती QR कोड स्कॅन/ऑनलाईन/ऑफलाईन. (जाहिरात बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १०/१/२०२४.
- वयोमर्यादा – १८ ते २८ वर्षे. (जाहिरात बघावी)
- प्रशिक्षण कालावधी – ६ महिने
- महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेले नॉनक्रिमीलेयर गातील SC/ST/PWBD/EBC/खुला प्रवर्ग विदयार्थी अर्ज करू शकतात.
- चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ जिह्यातील WCL उमेदवारांना प्राधान्य.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – cipetchanvtc@gmail.com.
- अर्जाचा पत्ता – संचालक आणि प्रमुख, Cipet – सेंटर फॉर स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट, प्लॉट नं – सी- १०/१, एमआयडीसी, तडाळी इंडस्ट्रिअल एरिया, चंद्रपूर – ४४२४०६.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १२/१/२०२४.
- मुलाखतीचे ठिकाण – जाहिरात पहा.
CIPET-CMPDIL Notification 2023
- Training place – Chandrapur.
- Name of training program –
- 1) Machine Operator – Plastic Processing (MO-PP).
- 2) Machine Operator – Injection Moulding (MO-IM).
- Total vacancies – 120 seats.
- Educational qualification – Min. 10th pass. (See advertise)
- Age limit – 18 to 28 years. (See advertise)
- Training duration – 6 months. (See advertise)
- Candidates should belong to SC/ST/OBC/Open/PWBD/EBC who are residents of Maharashtra are eligible to apply.
- Preference will be given to Chandrapur, Nagpur, Yavatmal candidates.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – QR Code Scan/Online/Offline.
- E-Mail ID for application – cipetchanvtc@gmail.com.
- Address for application – Director & Head, Cipet- Center For Skilling & Technical Support, Plot No. C-10/1, M.I.D.C. Tadali Industrial Area, Chandrapur – 442406.
- Last date for application – 10/1/2024.
- Interview date & time – 12/1/2024.
- Venue – See advertise.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE