Table of Contents
CME Pune Job Recruitment 2023
CME Pune Job Recruitment 2023 – College Of Military Engineering, Pune invites Online applications till last date 15/3/2023 for various Associate Professor & Assistant Professor posts. There are 70 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १५/३/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME), पुणे भरती २०२३
या पदांसाठी भरती
- १) सहाय्यक प्राध्यापक
- २) सहयोगी प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ७० जागा नोकरीचे ठिकाण पुणे अर्ज पद्धती ऑनलाईन (जाहिरात बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १५/३/२०२३
- वयोमर्यादा – कमाल ६० वर्षे. (जाहिरात बघावी)
- वेतनमान – (जाहिरात बघावी) –
- १) सहाय्यक प्राध्यापक – रु. ३१,५००/- दरमहा.
- २) सहयोगी प्राध्यापक – रु. ४०,०००/- दरमहा
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://cmepune.edu.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – fcivilcme@gmail.com.
- अधिक माहितीसाठी संपर्क – क्षेत्रीय अधिकारी – ९३७३७११३५४.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://cmepune.edu.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
CME Pune Job Recruitment
- Recruitment place – Pune
- Posts’ name –
- 1) Associate Professor
- 2) Assistant Professor
- Total vacancies – 70
- Age limit – Maximum 60 years. (See advertise)
- Payment – (See advertise) –
- 1) Associate Professor – Rs. 40,000/- pm.
- 2) Assistant Professor – Rs. 31,500/- pm.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see website.
- Visit website – https://cmepune.edu.in/.
- Mode of applications – Online.
- E-Mail ID for application – fcivilcme@gmail.com.
- Last date for online application – 15/3/2023.
- For more details contact – Nodal Officer – 9373711354.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://cmepune.edu.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.