Table of Contents
Collector Office Ratnagiri Notification 2022
Collector Office Ratnagiri Notification 2022 – Collector Office Ratnagiri invites Offline applications in prescribed format till last date 17/12/2022 from local institute/person in Ratnagiri for the appointment of non-government members at District Consumer Protection Committee, Ratnagiri. There are total 9 posts. The appointment location is Ratnagiri. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गनिहाय अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक संस्था/व्यक्ती यांचेकडील दि. १७/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद रत्नागिरी नियुक्ती २०२२ |
|
सदस्य/प्रतिनिधी प्रवर्गाची नावे | सदस्य – १) जिल्हा परिषद २) नगरपरिषद ३) पंचायत समिती ४) कृषी उत्पन्न बाजार समिती ५) शाळा/महाविद्यालय प्रतिनिधी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ९ जागा |
नियुक्तीचे ठिकाण | रत्नागिरी |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. १७/१२/२०२२ |
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – ३ वर्षे
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.ratnagiri.nic.in किंवा https://ratnagiri.gov.in/ येथे भेट द्या.
- विहित नमुना अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा), रत्नागिरी येथेही कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.
- अर्जाचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, पुरवठा विभाग, राष्ट्रीय महामार्ग-२०४,हातखंबा, तो, तेली आळी, राजीवाडा, रत्नागिरी, महाराष्ट्र – ४१५६१२..
Collector Office Ratnagiri Notification
- Appointment Place – Ratnagiri
- Members/Representative to be appointed from –
- Members – 1) District Council 2) City Council 3) Panchayat Samiti 4) Agricultural Production Market
- Representatives – 5) School/College
- Total Vacancies – 9
- Nature of appointment – Contract basis
- Contract period – 3 years
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – www.ratnagiri.nic.in or https://ratnagiri.gov.in/
- Prescribed format application form will be also available at Collector Office (Supply department), Ratnagiri during office timings..
- Mode of application – Offline
- Date for application – 17/12/2022
- Address for application – Collector Office, Supply department office, NH-204, Hatkhamba, To, Teli Aali, Rajiwada, Ratnagiri, Maharashtra 415612.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.