वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गनिहाय अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अर्जाची सूचना

Collector Office Ratnagiri Notification 2022

Collector Office Ratnagiri Notification 2022 – Collector Office Ratnagiri invites Offline applications in prescribed format till last date 17/12/2022 from local institute/person in Ratnagiri for the appointment of non-government members at District Consumer Protection Committee, Ratnagiri. There are total 9 posts. The appointment  location is Ratnagiri. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गनिहाय अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक संस्था/व्यक्ती यांचेकडील दि. १७/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद रत्नागिरी नियुक्ती २०२२

सदस्य/प्रतिनिधी प्रवर्गाची नावे सदस्य – १) जिल्हा परिषद २) नगरपरिषद ३) पंचायत समिती ४) कृषी उत्पन्न बाजार समिती ५) शाळा/महाविद्यालय प्रतिनिधी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या९ जागा 
नियुक्तीचे ठिकाणरत्नागिरी
अर्ज पद्धतीऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीख दि. १७/१२/२०२२
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ३ वर्षे 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.ratnagiri.nic.in किंवा https://ratnagiri.gov.in/ येथे भेट द्या.
  • विहित नमुना अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा), रत्नागिरी येथेही कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, पुरवठा विभाग, राष्ट्रीय महामार्ग-२०४,हातखंबा, तो, तेली आळी, राजीवाडा, रत्नागिरी, महाराष्ट्र – ४१५६१२..

Collector Office Ratnagiri Notification

  • Appointment  Place – Ratnagiri
  • Members/Representative to be appointed from –
    • Members – 1) District Council 2) City Council 3) Panchayat Samiti 4) Agricultural Production Market
    • Representatives – 5) School/College 
  • Total Vacancies – 9
  • Nature of appointment – Contract basis 
  • Contract period – 3 years
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – www.ratnagiri.nic.in or https://ratnagiri.gov.in/
  • Prescribed format application form will be also available at Collector Office (Supply department), Ratnagiri during office timings..
  • Mode of application – Offline
  • Date for application – 17/12/2022 
  • Address for application – Collector Office, Supply department office, NH-204, Hatkhamba, To, Teli Aali, Rajiwada, Ratnagiri, Maharashtra 415612.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

IOCL मध्ये ४७० पदांची मेगा भरती; त्वरित अर्ज करा ! IOCL Bharti 2026

An advertisement has been published for the recruitment of 470 vacancies across various posts at …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *