JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत रु. ५७,१००/- ते रु. १,७७,५००/- वेतनाच्या ८ पदभरतीची जाहिरात प्रकाशित

CSB Job Recruitment 2022

CSB Job Recruitment 2022 – Central Silk Board has arranged interview for the posts of Scientist-B (Group-A) for which candidates will be selected for interview On the basis of score secured in IIT GATE-2023 with subject ‘Textile Engineering & Fiber Science’ conducted by IIT Kanpur & candidates have to apply for IIT GATE-2023 with TF subject by registering Online applications in prescribed format till the last date 30/9/2022 for IIT GATE-2023 with TF subject. There are total 8 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय रेशीम मंडळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे IIT कानपूरद्वारे घेण्यात येणाऱ्या IIT GATE-२०२३ परीक्षेतील गुणांच्याआधारे निवड केलेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे सायंटिस्ट-बी (श्रेणी-अ) पदभरतीसाठी IIT GATE-२०२३ परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी दि. ३०/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

केंद्रीय रेशीम मंडळ भरती २०२२

या पदांसाठी भरती सायंटिस्ट-बी (श्रेणी-अ)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा 
नोकरीचे ठिकाण जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
परीक्षा अर्ज नोंदणी पद्धती ऑनलाईन
परीक्षा अर्ज नोंदणीची अंतिम तारीख  दि. ३०/९/२०२२
  • पात्रता निकष – IIT कानपूरद्वारे घेण्यात येणाऱ्या IIT GATE-२०२३ परीक्षेतील ‘Textile Engineering & Fiber Science’ विषयात गुणांच्याआधारे निवड केलेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड 
  • वेतनमान – रु. ५७,१००/- ते रु. १,७७,५००/- (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, परीक्षा आणि मुलाखत वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.csb.gov.in येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीसाठी उमेदवारांनी TF विषय घेऊन IIT GATE-२०२३ परीक्षा देण्यासाठी परीक्षा अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • परीक्षा अर्ज नोंदणीची वेबसाईट – https://gate.litk.ac.in/

CSB Job Recruitment

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website
  • Posts Name – Scientist-B (Group-A)
  • Total Vacancies – 8 (Ref. PDF/Visit website)
  • Nature of posts – Contract basis
  • Eligibility Criteria – On the basis of score secured in IIT GATE-2023 with subject ‘Textile Engineering & Fiber Science’ conducted by IIT Kanpur (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/-
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, exam & interview schedule other details see advertise/ref. PDF/visit website – www.csb.gov.in
  • Candidates have to apply for IIT GATE-2023 with TF subject
  • Mode of application – Online
  • Website for exam registration – https://gate.litk.ac.in/
  • Last date for registration – 30/9/2022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *