वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत रु. ५७,१००/- ते रु. १,७७,५००/- वेतनाच्या ८ पदभरतीची जाहिरात प्रकाशित

CSB Job Recruitment 2022

CSB Job Recruitment 2022 – Central Silk Board has arranged interview for the posts of Scientist-B (Group-A) for which candidates will be selected for interview On the basis of score secured in IIT GATE-2023 with subject ‘Textile Engineering & Fiber Science’ conducted by IIT Kanpur & candidates have to apply for IIT GATE-2023 with TF subject by registering Online applications in prescribed format till the last date 30/9/2022 for IIT GATE-2023 with TF subject. There are total 8 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय रेशीम मंडळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे IIT कानपूरद्वारे घेण्यात येणाऱ्या IIT GATE-२०२३ परीक्षेतील गुणांच्याआधारे निवड केलेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे सायंटिस्ट-बी (श्रेणी-अ) पदभरतीसाठी IIT GATE-२०२३ परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी दि. ३०/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

केंद्रीय रेशीम मंडळ भरती २०२२

या पदांसाठी भरतीसायंटिस्ट-बी (श्रेणी-अ)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या८ जागा 
नोकरीचे ठिकाणजाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
परीक्षा अर्ज नोंदणी पद्धतीऑनलाईन
परीक्षा अर्ज नोंदणीची अंतिम तारीख दि. ३०/९/२०२२
  • पात्रता निकष – IIT कानपूरद्वारे घेण्यात येणाऱ्या IIT GATE-२०२३ परीक्षेतील ‘Textile Engineering & Fiber Science’ विषयात गुणांच्याआधारे निवड केलेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड 
  • वेतनमान – रु. ५७,१००/- ते रु. १,७७,५००/- (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, परीक्षा आणि मुलाखत वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.csb.gov.in येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीसाठी उमेदवारांनी TF विषय घेऊन IIT GATE-२०२३ परीक्षा देण्यासाठी परीक्षा अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • परीक्षा अर्ज नोंदणीची वेबसाईट – https://gate.litk.ac.in/

CSB Job Recruitment

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website
  • Posts Name – Scientist-B (Group-A)
  • Total Vacancies – 8 (Ref. PDF/Visit website)
  • Nature of posts – Contract basis
  • Eligibility Criteria – On the basis of score secured in IIT GATE-2023 with subject ‘Textile Engineering & Fiber Science’ conducted by IIT Kanpur (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/-
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, exam & interview schedule other details see advertise/ref. PDF/visit website – www.csb.gov.in
  • Candidates have to apply for IIT GATE-2023 with TF subject
  • Mode of application – Online
  • Website for exam registration – https://gate.litk.ac.in/
  • Last date for registration – 30/9/2022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *