JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

CSIR-NEERI दिल्ली येथे अभियांत्रिकी पदविकाधारक आणि विज्ञान पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी अनुक्रमे रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहयोगी आणि रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/- वेतनावर प्रकल्प सहयोगी-I पदावर नोकरीची संधी

CSIR-NEERI Delhi Job Recruitment 2023

CSIR-NEERI Delhi Job Recruitment 2023 – Council of Scientific & Industrial Research-National Environmental Engineering Research Institute (CSIR-NEERI), Delhi invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 15/9/2023 to fill up the posts of Project Associate & Project Associate-I. There are total 3 posts. The job location is Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-NEERI), दिल्ली  यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प सहयोगी आणि प्रकल्प सहयोगी-I पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १५/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूणजागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

CSIR-NEERI दिल्ली भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्रकल्प सहयोगी २) प्रकल्प सहयोगी-I
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण दिल्ली
अर्ज पद्धती ऑफलाईन 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १५/९/२०२३  नोंदणीची वेळ – सकाळी १०.३० वाजता
  • वेतनमान – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रकल्प सहयोगी – रु. २०,०००/- दरमहा.
    • २) प्रकल्प सहयोगी-I – रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/-.
  • वयोमर्यादा – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रकल्प सहयोगी – ५० वर्षे
    • २) प्रकल्प सहयोगी-I – ३५ वर्षे 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज,इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.neeri.res.in येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – CSIR-NEERI, अ -९३/९४, नारायण फेज I औद्योगिक परिसर, पीवीआरजवळ, दिल्ली, ११००२८.

CSIR-NEERI Delhi Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Delhi
  • Posts Name – 1) Project Associate 2) Project Associate-I
  • Total Vacancies – 3 Posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Project Associate – Rs. 20,000/- pm.
    • 2) Project Associate-I – Rs. 25,000/- to Rs. 31,000/-.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Project Associate – 50 years
    • 2) Project Associate-I – 35 years 
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.neeri.res.in.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 15/9/2023  reporting time – 10.30 am.
  • Venue – CSIR-NEERI, A-93/94, Naraina Industrial Area Phase-I, Near PVR, Delhi – 110028.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *