JOIN Telegram
Saturday , 21 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

द चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लि., चिपळूण येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य अधिकारी/उपमुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ पत अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान प्रमुख पदावर नोकरीची संधी

CUCBL Chiplun Job Recruitment 2023

CUCBL Chiplun Job Recruitment 2023 – The Chiplun Urban Co-op. Bank Ltd., Chiplun invites Online as well as Offline applications till last date 6/05/2023 for the posts of Chief Compliance Officer, Chief Officer/Deputy Chief Executive Officer, Senior Credit Officer & IT Head at their head office. There are 4 vacancies. The job location is Chiplun. The Official website & PDF/Advertise is given below.

द चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लि., चिपळूण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्य कार्यालयात मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य अधिकारी/उपमुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ पत अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान प्रमुख पदभरतीसाठी दि./०५/२०२३ पर्यंत ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

द चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लि., चिपळूण भरती २०२३

या पदांसाठी भरती १) मुख्य अनुपालन अधिकारी २) मुख्य अधिकारी/उपमुख्य कार्यकारी अधिकारी ३) वरिष्ठ पत अधिकारी ४) माहिती तंत्रज्ञान प्रमुख.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण चिपळूण  
अर्ज पद्धती   ऑनलाईन/टपाल  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. /०५/२०२३. 
  • वयोमर्यादा – ३५-५० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.chiplunurbanbank.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – oldaccounts@chiplunurbanbank.com.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य कार्यालय, पटेल ट्रेंड सेंटर, १० वा मजला, दुर्गली खेड, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, पिन कोड – ४१५६०५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.chiplunurbanbank.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

 The Chiplun Urban Co-Op. Bank Ltd., Chiplun Job Recruitment

  • Recruitment place – Chiplun.
  • Posts’ name – 1) Chief Compliance Officer 2) Chief Officer/Deputy Chief Executive Officer 3) Senior Credit Officer 4) IT Head.
  • Total vacancies – 4.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 35-50 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.chiplunurbanbank.com/.
  • Mode of application – Online/By Post.
  • E-Mail ID for application – oldaccounts@chiplunurbanbank.com.
  • Address for application – Head Office, Patel Trade Center, 10st Floor, Durgali Khed, Tq. Chiplun, Dist. Ratnagiri, Pin Code – 415605.
  • Last date for application – 6/05/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.chiplunurbanbank.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *