वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

द चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लि., चिपळूण येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य अधिकारी/उपमुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ पत अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान प्रमुख पदावर नोकरीची संधी

CUCBL Chiplun Job Recruitment 2023

CUCBL Chiplun Job Recruitment 2023 – The Chiplun Urban Co-op. Bank Ltd., Chiplun invites Online as well as Offline applications till last date 6/05/2023 for the posts of Chief Compliance Officer, Chief Officer/Deputy Chief Executive Officer, Senior Credit Officer & IT Head at their head office. There are 4 vacancies. The job location is Chiplun. The Official website & PDF/Advertise is given below.

द चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लि., चिपळूण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्य कार्यालयात मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य अधिकारी/उपमुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ पत अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञान प्रमुख पदभरतीसाठी दि. ६/०५/२०२३ पर्यंत ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

द चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लि., चिपळूण भरती २०२३

या पदांसाठी भरती१) मुख्य अनुपालन अधिकारी २) मुख्य अधिकारी/उपमुख्य कार्यकारी अधिकारी ३) वरिष्ठ पत अधिकारी ४) माहिती तंत्रज्ञान प्रमुख.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या४ जागा 
नोकरीचे ठिकाणचिपळूण  
अर्ज पद्धती  ऑनलाईन/टपाल  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ६/०५/२०२३. 
  • वयोमर्यादा – ३५-५० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.chiplunurbanbank.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – oldaccounts@chiplunurbanbank.com.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य कार्यालय, पटेल ट्रेंड सेंटर, १० वा मजला, दुर्गली खेड, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, पिन कोड – ४१५६०५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.chiplunurbanbank.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

 The Chiplun Urban Co-Op. Bank Ltd., Chiplun Job Recruitment

  • Recruitment place – Chiplun.
  • Posts’ name – 1) Chief Compliance Officer 2) Chief Officer/Deputy Chief Executive Officer 3) Senior Credit Officer 4) IT Head.
  • Total vacancies – 4.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website. 
  • Age limit – 35-50 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.chiplunurbanbank.com/.
  • Mode of application – Online/By Post.
  • E-Mail ID for application – oldaccounts@chiplunurbanbank.com.
  • Address for application – Head Office, Patel Trade Center, 10st Floor, Durgali Khed, Tq. Chiplun, Dist. Ratnagiri, Pin Code – 415605.
  • Last date for application – 6/05/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.chiplunurbanbank.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

खुशखबर ! कॅनरा बँकेत ३५०० अप्रेंटिस पदांची मोठी भरती; पदवीधरांसाठी मोठी संधी ! त्वरित अर्ज करा – Canara Bank Bharti 2026

A new opportunity has arisen for graduates aspiring to work in the banking sector. Canara …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *