वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

DBATU जि. रायगड अंतर्गत ITI/डिप्लोमा/इतर ; विविध शैक्षणिक/शिक्षकेतर पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

DBATU T/NT Recruitment 2025

DBATU T/NT Recruitment 2025Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Dist. Raigad has arranged interview on date 8/09/2025, 9/09/2025, 10/09/2025, 11/09/2025, 12/09/2025, 13/09/2025, 1509/2025 & 16/09/2025 to fill up various Teaching & Non-Teaching posts. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ लोणेरे, जि. रायगड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. ८/०९/२०२५, दि. ९/०९/२०२५, दि. १०/०९/२०२५, दि. ११/०९/२०२५, दि. १२/०९/२०२५, दि. १३/०९/२०२५, दि. १५/०९/२०२५ आणि  दि. १६/०९/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ लोणेरे, जि. रायगड भरती २०२५

या पदांसाठी भरती
  • (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • शैक्षणिक पदे –
      • १) सहाय्यक प्राध्यापक – पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम 
      • २) अधिव्याख्याता – पदविका अभ्यासक्रम
    • शिक्षकेतर पदे – 
      • वरिष्ठ अभियंता (स्थापत्य)
      • कनिष्ठ अभियंता – i) स्थापत्य ii) विद्युत 
      • सॉफ्टवेअर (ICT) अभियंता
      • पर्यवेक्षक – i) स्थापत्य ii) विद्युत 
      • उद्यान अधीक्षक
      • आरेखक
      • प्रशिक्षणार्थी आरेखक
      • क्रीडा संचालक
      • क्रीडा निर्देशक/प्रशिक्षक
      • वैद्यकीय अधिकारी
      • परिचारिका 
      • कार्यशाळा निर्देशक – i) जोडारी ii) सुतार iii) शिटमेंटल iv) टर्नर v) संधाता 
      • ग्रंथालय – i) सहाय्यक ii) प्रशिक्षणार्थी iii) परिचर 
      • चालक
      • लेखापाल
      • वसतिगृह लिपिक 
      • वसतिगृह अधिसेवक (पुरुष)
      • प्रयोगशाळा सहाय्यक
      • डेटा एंट्री ऑपरेटर 
      • लिपिक-नि-टंकलेखक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्याPDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणPDF/वेबसाईट बघावी.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ८/०९/२०२५, दि. ९/०९/२०२५, दि. १०/०९/२०२५, दि. ११/०९/२०२५, दि. १२/०९/२०२५, दि. १३/०९/२०२५, दि. १५/०९/२०२५ आणि  दि. १६/०९/२०२५. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
मुलाखतीचे ठिकाण PDF पहा/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • सहाय्यक प्राध्यापक –
      • नवोदित उमेदवार – रु. ४०,०००/- दरमहा.
      • Ph.D./NET/SET Qualified – रु. ५०,०००/- दरमहा.
      • अनुभवी उमेदवार –
        • किमान ४ वर्षे अनुभव – रु. ५५,०००/- दरमहा.
        • किमान ९ वर्षे अनुभव – रु. ६५,०००/- दरमहा.
    • अधिव्याख्याता –
      • नवोदित उमेदवार – रु. ३०,०००/- दरमहा.
      • Ph.D./NET/SET Qualified – रु. ४०,०००/- दरमहा.
      • अनुभवी उमेदवार –
        • किमान ४ वर्षे अनुभव – रु. ४५,०००/- दरमहा.
        • किमान ९ वर्षे अनुभव – रु. ५५,०००/- दरमहा.
    • वरिष्ठ अभियंता (स्थापत्य) – रु. ४०,०००/- दरमहा.
    • रु. ३०,०००/- दरमहा –
      • क्रीडा संचालक
      • वैद्यकीय अधिकारी
    • सॉफ्टवेअर (ICT) अभियंता – रु. २८,०००/- दरमहा.
    • क्रीडा निर्देशक/प्रशिक्षक – रु. २२,०००/- दरमहा.
    • रु. १८,०००/- दरमहा –
      • पर्यवेक्षक – i) स्थापत्य ii) विद्युत 
      • उद्यान अधीक्षक
      • आरेखक
      • लेखापाल
    • रु. १५,०००/- दरमहा –
      • परिचारिका 
      • कार्यशाळा निर्देशक
      • ग्रंथालय – i) सहाय्यक ii) प्रशिक्षणार्थी iii) परिचर 
      • चालक
      • वसतिगृह लिपिक 
      • वसतिगृह अधिसेवक (पुरुष)
      • प्रयोगशाळा सहाय्यक
      • डेटा एंट्री ऑपरेटर 
      • लिपिक-नि-टंकलेखक 
    • प्रशिक्षणार्थी आरेखक – रु. १०,०००/- दरमहा.
  • मुलाखत प्रक्रिया  शुल्क – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • शैक्षणिक पदे – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (राखीव वर्ग)
    • शिक्षकेतर पदे – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (राखीव वर्ग)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://dbatu.ac.in/ येथे भेट दया.

DBATU T/NT Recruitment 2025

  • Recruitment Place – Refer PDF/Visit website.
  • Posts Name – (Refer PDF/Visit website) –
    • Teaching posts –
      • 1) Assistant Professor – Degree & Post Graduate Courses
      • 2) Lecturer – Diploma Courses
    • Non-Teaching posts – 
      • Senior Engineer (Civil)
      • Junior Engineer – i) Civil ii) Electrical
      • Software (ICT) Engineer
      • Supervisor – i) Civil ii) Electrical
      • Garden Superintendent
      • Draftsman
      • Draftsman Trainee
      • Sport Director
      • Sport Instructor/Coach
      • Medical Officer
      • Nurse
      • Workshop Instructor – i) Welder ii) Carpenter iii) Sheetmetal iv) Turner v) Fitter
      • Library – i) Assistant ii) Trainee iii) Attendant
      • Driver
      • Accountant
      • Hostel Clerk
      • Hostel Warden (Male)
      • Laboratory Assistant
      • Data Entry Operator
      • Clerk-cum-Typist
  • Total Vacancies – Refer PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Assistant Professor –
      • Fresh candidates – Rs. 40,000/- pm.
      • Ph.D./NET/SET Qualified – Rs. 50,000/- pm.
      • Experienced candidates –
        • Min. 4 years experience – Rs. 55,000/- pm.
        • Min. 9 years experience – Rs. 65,000/- pm.
    • Lectuter –
      • Fresh candidates – Rs. 30,000/- pm.
      • Ph.D./NET/SET Qualified – Rs. 40,000/- pm.
      • Experienced candidates –
        • Min. 4 years experience – Rs. 45,000/- pm.
        • Min. 9 years experience – Rs. 55,000/- pm.
    • Senior Engineer (Civil) – Rs. 40,000/- pm.
    • Rs. 30,000/- pm –
      • Sport Director
      • Medical Officer
    • Software (ICT) Engineer – Rs. 28,000/- pm
    • Sport Instructor/Coach – Rs. 22,000/- pm
    • Rs. 18,000/- pm –
      • Supervisor – i) Civil ii) Electrical
      • Garden Superintendent
      • Draftsman
      • Accountant
    • Rs. 15,000/- pm –
      • Nurse
      • Workshop Instructor
      • Library – i) Assistant ii) Trainee iii) Attendant
      • Driver
      • Hostel Clerk
      • Hostel Warden (Male)
      • Laboratory Assistant
      • Data Entry Operator
      • Clerk-cum-Typist
    • Draftsman Trainee – Rs. 10,000/- pm
  • Interview processing fee – (Ref. PDF/Visit website)
    • Teaching – Rs. 1000/- (UR) & Rs. 500/- (Reserved class).
    • Non-Teaching – Rs. 500/- (UR) & Rs. 250/- (Reserved class).
  • For post, requisite qualification, reservation, experience, terms & conditions, interview schedule, other details ref. PDF/visit website – https://dbatu.ac.in/.
  • Interview date & time – 8/09/2025, 9/09/2025, 10/09/2025, 11/09/2025, 12/09/2025, 13/09/2025, 1509/2025 to 16/09/2025. (Refer PDF/Visit website)
  • Venue – Refer PDF/Visit website.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

DBATU जि. रायगड अंतर्गत १० वी/इतरांसाठी शिपाई आणि इतर अशा ७ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DBATU Non-Teaching Recruitment 2024

DBATU Non-Teaching Recruitment 2024Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Dist. Raigad has arranged interview on date 19/09/2024 to 30/09/2024 to fill up posts of Accountant, Lab Technician, Data Entry Operator, Clerk cum Typist & Peon to be filled at their various Regional & Sub centres. There are total 7 positions. The job locations is Chhatrapati Sambhajinagar, Pune, Nagpur, Solapur & Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ लोणेरे, जि. रायगड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांची विभागीय केंद्रे आणि उपकेंद्रे येथे लेखापाल, प्रयोगशाळा सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक-नि-टंकलेखक आणि शिपाई पदभरतीसाठी दि. १९/०९/२०२४ ते दि. ३०/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विदयापीठ लोणेरे, जि. रायगड भरती २०२४ 

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या७ जागा 
नोकरीचे ठिकाणछत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, सोलापूर आणि जळगाव.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १९/०९/२०२४ ते दि. ३०/०९/२०२४ सकाळी ११.०० वाजता. (तक्ता पहा/PDF पहा/वेबसाईट बघावी)
मुलाखतीचे ठिकाण  (तक्ता पहा/PDF पहा/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – तक्ता/PDF पहा/वेबसाईट बघावी.
  • मुलाखत प्रक्रिया  शुल्क – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • रु. ५००/- (खुला प्रवर्ग)
    • रु. २००/- (राखीव वर्ग)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://dbatu.ac.in/ येथे भेट दया.

DBATU Non-Teaching Recruitment 2024

  • Recruitment Place – Chhatrapati Sambhajinagar, Pune, Nagpur, Solapur & Jalgaon.
  • Posts Name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 7 Positions.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Interview processing fee – (Ref. PDF/Visit website)
    • Rs. 500/- (General class)
    • Rs. 200/- (Reserved class)
  • For post, requisite qualification, reservation, experience, terms & conditions, interview schedule, other details ref. PDF/visit website – https://dbatu.ac.in/.
  • Interview date & time – 19/09/2024 to 30/09/2024 at 11.00 am. (See table/Refer PDF/Visit website)
  • Venue – (See table/Refer PDF/Visit website) –

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

GAC जळगाव – ९ वैद्यकीय शैक्षणिक पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

GAC Jalgaon Recruitment 2025 - Dean, Government Ayurvedic College, Jalgaon invites Offline applications in prescribed....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *