JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर ५ मानसेवी वैद्यकीय अधिकारी (B.A.M.S.) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

 District Council Chandrapur Job Recruitment 2023

DC Chandrapur Job Recruitment 2023Health Department, District Council Chandrapur invites Offline applications in prescribed format till last date 17/3/2023 for the  posts of Mansevi Medical Officer (B.A.M.S.) under flying squad at sensitive far flung tribal areas Primary Health Center under District Council Chandrapur. There are 5 positions. The job location is Chandrapur District. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत आदिवासी भागातील अतिसंवेदनशील दुर्गम भाग येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे विशेष आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भरारी पथक अंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकारी (बी..एम.एस.पदभरतीसाठी दि. १७/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा परिषद, चंद्रपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती मानसेवी वैद्यकीय अधिकारी (बी..एम.एस.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव बी..एम.एस. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर जिल्हा 
अर्ज पद्धती ऑफलाईन  (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/३/२०२३.
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ४०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://zpchandrapur.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://zpchandrapur.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

District Council Chandrapur Job Recruitment

  • Place of recruitment – Chandrapur District.
  • Post’s Name – Mansevi Medical Officer (B.A.M.S.
  • Total no. of posts – 5
  • Educational qualification – B.A.M.S(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 40,000/- pm(See advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise/ref. PDF/Visit website – https://zpchandrapur.maharashtra.gov.in/.
  • Mode of applicationOffline.
  • Address for application – Health Department, District Health Officer’s Office, District Council, Chandrapur.
  • Last date for applications – 17/3/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpchandrapur.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *