वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सारथी (SARTHI), पुणे येथे कार्यकारी अधिकारी-सामाजिक न्याय आणि स्थापत्य पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SARTHI Pune Job Recruitment 2023

SARTHI Pune Job Recruitment 2023 – Chhatrapati Shahu Maharaj Research, Training & Human Development Institute, Pune invites Online applications followed by Offline applications in prescribed format from State Government service retired officers till the last date 24/3/2023 & 27/3/2023 respectively & has arranged interview on  tentative date 31/3/2023 for the various posts of Executive Officer-Social Justice & Civil. There are a total 2 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise given below.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी अधिकारी-सामाजिक न्याय आणि स्थापत्य पदभरतीसाठी राज्य शासनाच्या गट अ व गट ब (राजपत्रित) संवर्गीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून अनुक्रमे दि. २४/३/२०२३ अणि दि. २७/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईनआणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ३१/३/२०२३ रोजी संभाव्य मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सारथी, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरतीकार्यकारी अधिकारी – १) सामाजिक न्याय २) स्थापत्य
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२ जागा 
नोकरीचे ठिकाणपुणे 
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष/जलदगती टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ऑनलाईन – दि.२४/३/२०२३ आणि ऑफलाईन – दि. २७/३/२०२३
  • वेतनमान – PDF पहा/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://sarthi-maharashtragov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://sarthi-maharashtragov.in/
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. २४/३/२०२३.
  •  उमेदवारांनी परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत आणि आवश्यक प्रमाणपत्राच्या झेरोक्स प्रतींचा १ संच दिलेल्या पत्त्यावर समक्ष/स्पीड पोस्टने पाठवावे.
  • अर्जाचा पत्ता – सारथी कार्यालय, बालचित्रवाणी, सी.टी. सर्व्हे १७३, ब/१, गोपाळ गणेश आगरकर रोड, सेनापती बापट मार्गांच्या मागे, पुणे – ४११००४
  • अर्जाची शेवटची तारीख –दि. २७/३/२०२३.
  • मुलाखतीची संभाव्य तारीख – दि. ३१/३/२०२३.

SARTHI Pune Job Recruitment

  • Recruitment Place – Pune
  • Posts Name – Executive Officer – 1) Social Justice 2) Civil
  • Total Vacancies –  2 Posts
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not more than 65 years. (Ref. PDF/visit website)
  • For post,  requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, terms & conditions, other details see advertise/ref. PDF/visit website – https://sarthi-maharashtragov.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link- https://sarthi-maharashtragov.in/.
  • Last date for online application – 24/3/2023.
  • Candidates should send duly filled in online application form’s copy & set of 1 xerox copy of each required relevant certificate.
  • Address for application – Sarthi’s Office, Balchitrvani, C.T. Servey 173, B/1, Gopal Ganesh Agarkar Road, Behind Senapati Bapat Marg, Pune – 411004
  • Last date for application – 27/3/2023.
  • Interview date – 31/3/2023. (Tentative)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *