JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ येथे विधितज्ज्ञांची नामिकासुची तयार करण्यासाठी २६ विधिज्ञ पदभरतीसाठी अर्जाची सूचना

DC GAD Yavatmal Job Recruitment 2022

DC GAD Yavatmal Job Recruitment 2022 – General Administration Department, District Council Yavatmal invites Offline applications in prescribed format till the last date 15/12/2022 & has arranged interview on date 19/12/2022 to appoint Advocates for the Empanelment Of Advocates. There are 26 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विधितज्ज्ञांची नामिकासुची तयार करण्यासाठी विधिज्ञ पदभरतीसाठी दि. १५/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १९/१२/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २६ जागा आहेत.अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सामान्य प्रशासन विभाग, विधी कक्ष, जिल्हा परिषद यवतमाळ भरती २०२२

या पदांसाठी भरती विधितज्ज्ञ नामिकासुचीकरीता विधिज्ञ पदभरती 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २६.
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/१२/२०२२.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.वेबसाईट – http://zpyavatmal.gov.in/.
  • अर्जाचा पत्ता – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद मुख्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १९/१२/२०२२.

 DC GAD Yavatmal Job Recruitment

  • Recruitment Place – Ref. PDF/ Visit website.
  • Posts Name – Advocates for empanelment 
  • Total seats – 26. 
  • Payment  – Ref. PDF/ Visit website.
  • Age limit – Ref. PDF/ Visit website.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF & visit website – http://zpyavatmal.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Deputy Chief Executive Officer (GAD), General Administration Department, District Council Head Office, District Council Yavatmal.
  • Last date for application – 15/12/2022.
  • Interview date & time – 19/12/2022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *