JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि दमण अँड दीव स्टेट-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना रु. १६,०००/- दरमहा वेतनाच्या ९ पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

DDSCBL Job Recruitment 2022

DDSCBL Job Recruitment 2022 – The Daman & Diu State Co-operative Bank Ltd., Dilipnagar, Nani Daman  invites Offline applications in prescribed format till the last date 7/10/2022 for the post of  Assistant (General) & Assistant cum Driver on probation. There are 9 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

दि दमण अँड दीव स्टेट-ऑपरेटिव्ह बँक लि., दिलीपनगर, नानी दमण यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक (मुख्य)आणि सहाय्यक तथा वाहनचालक परिविक्षाधीन पदभरतीसाठी दि. ७/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

दि दमण अँड दीव स्टेट-ऑपरेटिव्ह बँक लि. भरती २०२२

या पदांसाठी भरती १) सहाय्यक (मुख्य) २) सहाय्यक तथा वाहनचालक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान १२वी उत्तीर्ण (शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ९ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/१०/२०२२   संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदाचे स्वरूप – परिविक्षाधीन 
  • परिविक्षाधीन कालावधी – २ वर्षे 
  • वेतनमान – रु. १६,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – २१ ते २८ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://3dcoopbank.in/index येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक (प्रशासन), मुख्यालय:एच. क्र. १४/५४, १मजला, दि दमण अँड दीव स्टेट-ऑपरेटिव्ह बँक लि., दिलीपनगर, नानी दमण-३९६२१०.

DDSCBL Job Recruitment

  • Recruitment Place – Ref. PDF/ Visit website
  • Post’s Name –  1) Assistant (General) 2) Assistant cum Driver
  • Total Vacancies – 9
  • Educational qualification – Minimum 12th Std. pass (Ref. PDF/ Visit website)
  • Nature of post – Probation
  • Probation period – 2 years
  • Payment – Rs. 16,000/- p.m. (Ref. PDF/ Visit website)
  • Age limit – 21 to 28 years (Ref. PDF/ Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://3dcoopbank.in/index
  • Mode of application – Offline
  • Address for application – General Manager (Administration),The Daman & Diu State Co-op Bank Ltd., Head Office: H. No. 14/54, 1st Floor, Dilip Nagar, Nani Daman-396210 
  • Last date for application – 7/10/2022  till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *