वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

दि दमण अँड दीव स्टेट-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना रु. १६,०००/- दरमहा वेतनाच्या ९ पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

DDSCBL Job Recruitment 2022

DDSCBL Job Recruitment 2022 – The Daman & Diu State Co-operative Bank Ltd., Dilipnagar, Nani Daman  invites Offline applications in prescribed format till the last date 7/10/2022 for the post of  Assistant (General) & Assistant cum Driver on probation. There are 9 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

दि दमण अँड दीव स्टेट-ऑपरेटिव्ह बँक लि., दिलीपनगर, नानी दमण यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक (मुख्य)आणि सहाय्यक तथा वाहनचालक परिविक्षाधीन पदभरतीसाठी दि. ७/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

दि दमण अँड दीव स्टेट-ऑपरेटिव्ह बँक लि. भरती २०२२

या पदांसाठी भरती१) सहाय्यक (मुख्य) २) सहाय्यक तथा वाहनचालक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकिमान १२वी उत्तीर्ण (शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या९ जागा 
नोकरीचे ठिकाणPDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ७/१०/२०२२   संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदाचे स्वरूप – परिविक्षाधीन 
  • परिविक्षाधीन कालावधी – २ वर्षे 
  • वेतनमान – रु. १६,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – २१ ते २८ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://3dcoopbank.in/index येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक (प्रशासन), मुख्यालय:एच. क्र. १४/५४, १मजला, दि दमण अँड दीव स्टेट-ऑपरेटिव्ह बँक लि., दिलीपनगर, नानी दमण-३९६२१०.

DDSCBL Job Recruitment

  • Recruitment Place – Ref. PDF/ Visit website
  • Post’s Name –  1) Assistant (General) 2) Assistant cum Driver
  • Total Vacancies – 9
  • Educational qualification – Minimum 12th Std. pass (Ref. PDF/ Visit website)
  • Nature of post – Probation
  • Probation period – 2 years
  • Payment – Rs. 16,000/- p.m. (Ref. PDF/ Visit website)
  • Age limit – 21 to 28 years (Ref. PDF/ Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://3dcoopbank.in/index
  • Mode of application – Offline
  • Address for application – General Manager (Administration),The Daman & Diu State Co-op Bank Ltd., Head Office: H. No. 14/54, 1st Floor, Dilip Nagar, Nani Daman-396210 
  • Last date for application – 7/10/2022  till 5.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

खुशखबर ! कॅनरा बँकेत ३५०० अप्रेंटिस पदांची मोठी भरती; पदवीधरांसाठी मोठी संधी ! त्वरित अर्ज करा – Canara Bank Bharti 2026

A new opportunity has arisen for graduates aspiring to work in the banking sector. Canara …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *