JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारत सरकार वाणिज्य विभाग अंतर्गत रु. ६०,०००/- ते रु. ३,३०,०००/- पर्यंतच्या वेतनावर तरुण व्यावसायिक, सहयोगी, सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण ६७ भरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Department of Commerce Job Recruitment 2023

Department of Commerce Job Recruitment 2023 – Government of India, Department of Commerce  invites  Online applications in prescribed format till last date 5/10/2023 for the various posts of Young Professional, Associate, Consultant and Senior Consultant. There are 67 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

भारत सरकार वाणिज्य विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे तरुण व्यावसायिक, सहयोगी, सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार पदभरतीसाठी दि. ५/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारत सरकार वाणिज्य विभाग भरती २०२२

या पदांसाठी भरती १) तरुण व्यावसायिक २) सहयोगी ३) सल्लागार ४) वरिष्ठ सल्लागार 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६७ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/१०/२०२३.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी)
    • १) तरुण व्यावसायिक – ३५ वर्षे
    • २) सहयोगी – ४५ वर्षे
    • ३) सल्लागार – ५० वर्षे
    • ४) वरिष्ठ सल्लागार ६५ वर्षे
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • १) तरुण व्यावसायिक – रु. ६०,०००/- दरमहा.
    • २) सहयोगी – रु. ६०,०००/- ते रु. १,४५,०००/- 
    • ३) सल्लागार -रु. १,४५,०००/- ते रु. २,६५,०००/- 
    • ४) वरिष्ठ सल्लागार रु. २,६५,०००/- ते रु. ३,३०,०००/- 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://commerce.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – recruitment-e2@gov.in.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://commerce.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Department of Commerce Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – 1) Young Professional 2) Associate 3) Consultant 4) Senior Consultant
  • Total no. of vacancies – 67 posts
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website)
    • 1) Young Professionals – Rs. 60,000/- pm 
    • 2) Associates – Rs. 80,000/- to Rs. 1,45,000/-
    • 3) Consultants – Rs. 1,45,000/- to Rs. 2,65,000/-
    • 4) Senior Consultants Rs. 2,65,000/- to Rs. 3,30,000/- 
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • 1) Young Professionals – 35 years 
    • 2) Associates – 45 years 
    • 3) Consultants – 50 years 
    • 4) Senior Consultants – 65 years 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://commerce.gov.in/.
  • Mode of applicationOnline
  • E-Mail Id for application – recruitment-e2@gov.in.
  • Last date for applications – 5/10/2023.
  • For updates about said recruitment visit website – https://commerce.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *