JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे कनिष्ठ अभियंता पदभरतीसाठी अर्जाची सूचना

Department Of Fisheries Maharashtra Job Recruitment 2023

DF Maharashtra Job Recruitment 2023The Comissioner Of Fisheries Office, Maharashtra, Mumbai invites Offline applications from Govt./Semi-Govt. Service retired officers till last date 20/4/2023 for the posts of Junior Engineer for work related to Pradhan Mantri Matsya Sampada Yojana (PMMSY) & Fisheries Fundamental Development Fund Scheme. There are 2 vacancies. The job location is Mumbai.The Official website & PDF/Advertise is given below.

मत्स्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत विकास निधी या योजनेच्या कामांसाठी कनिष्ठ अभियंता पदभरतीसाठी शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून दि. २०/४/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मत्स्य विभाग, महाराष्ट्र शासन भरती २०२३

या पदांसाठी भरती कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/४/२०२३
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://fisheries.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, महाराष्ट्र राज्य, तारापोरवाला मत्स्यालय, नेताजी सुभाष रोड, चर्नी रोड, मुंबई – ४००००२, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://fisheries.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Department of Fisheries, Mumbai Job Recruitment

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name – Junior Engineer.
  • Total vacancies – 2.
  • Educational qualification for personnel – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://fisheries.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office Of  Comissioner Of Fisheries, Maharashtra state, Taraporwala Aquarium, Netaji Subhash Road, Charni Road, Mumbai – 400002, Maharashtra.
  • Last date for application date – 20/4/2023 from 9.45 am to 6.15 pm (office hours).
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://fisheries.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *