JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DFCCIL अंतर्गत मुंबई येथे रु. ७०,०००/- ते रु. २,६०,०००/- वेतनाच्या पदभरतींची जाहिरात प्रकाशित

DFCCIL Job Recruitment 2022

DFCCIL Job Recruitment 2022 – Dedicated Freight Corridor Corporation Of India Limited invites  Offline applications in prescribed format till last date 30/9/2022 for the  post of ACPM/Dy. CPM/PM (Civil) at Mumbai/North & Mumbai/South, DFCCIL on Deputation basis. There areposts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

डेडिकेटेड फ्रिट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार DFCCIL, मुंबई/उत्तर आणि मुंबई/दक्षिण येथे  प्रतिनियुक्तीवर ACPM/Dy. CPM/PM (Civil) पदभरतीसाठी दि. ३०/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

DFCCIL भरती २०२२

या पदांसाठी भरती ACPM/Dy. CPM/PM (Civil)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण  मुंबई/उत्तर आणि मुंबई/दक्षिण
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/९/२०२२
  • पदांचे स्वरूप – प्रतिनियुक्ती 
  • प्रतिनियुक्ती कालावधी – ३ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ५५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://dfccil.gov.inldfccil app/Cateers येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता –  ADDL मुख्य व्यवस्थापक (HR), DFCCIL, सर्वोच्च न्यायालय मेट्रो स्टेशन इमारत, ५वा मजला, दिल्ली – ११०००१
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://dfccil.gov.inldfccil app/Cateers येथे वेळोवेळी भेट द्या.

DFCCIL Job Recruitment

  • Place of recruitment – Mumbai/North & Mumbai/South
  • Post’s Name – ACPM/Dy. CPM/PM (Civil)
  • Total no. of posts – 2
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Nature of post – Deputation basis
  • Contract period – 3 years (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Not more than 55 years
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://dfccil.gov.inldfccil app/Cateers
  • Mode of application – Offline 
  • Address to send application –  ADDL GENERAL MANAGER (HR), DFCCIL, SUPREME COURT METRO STATION BUILDING, 5TH FLOOR, NEW DELHI -11OOO1
  • Last date for applications – 30/9/2022
  • For updates about said recruitment visit website – http://dfccil.gov.inldfccil app/Cateers regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *