वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

DFCCIL अंतर्गत मुंबई येथे रु. ७०,०००/- ते रु. २,६०,०००/- वेतनाच्या पदभरतींची जाहिरात प्रकाशित

DFCCIL Job Recruitment 2022

DFCCIL Job Recruitment 2022 – Dedicated Freight Corridor Corporation Of India Limited invites  Offline applications in prescribed format till last date 30/9/2022 for the  post of ACPM/Dy. CPM/PM (Civil) at Mumbai/North & Mumbai/South, DFCCIL on Deputation basis. There are 2 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

डेडिकेटेड फ्रिट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार DFCCIL, मुंबई/उत्तर आणि मुंबई/दक्षिण येथे  प्रतिनियुक्तीवर ACPM/Dy. CPM/PM (Civil) पदभरतीसाठी दि. ३०/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

DFCCIL भरती २०२२

या पदांसाठी भरती ACPM/Dy. CPM/PM (Civil)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई/उत्तर आणि मुंबई/दक्षिण
अर्ज पद्धतीऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३०/९/२०२२
  • पदांचे स्वरूप – प्रतिनियुक्ती 
  • प्रतिनियुक्ती कालावधी – ३ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ५५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://dfccil.gov.inldfccil app/Cateers येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता –  ADDL मुख्य व्यवस्थापक (HR), DFCCIL, सर्वोच्च न्यायालय मेट्रो स्टेशन इमारत, ५वा मजला, दिल्ली – ११०००१
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://dfccil.gov.inldfccil app/Cateers येथे वेळोवेळी भेट द्या.

DFCCIL Job Recruitment

  • Place of recruitment – Mumbai/North & Mumbai/South
  • Post’s Name – ACPM/Dy. CPM/PM (Civil)
  • Total no. of posts – 2
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Nature of post – Deputation basis
  • Contract period – 3 years (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Not more than 55 years
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://dfccil.gov.inldfccil app/Cateers
  • Mode of application – Offline 
  • Address to send application –  ADDL GENERAL MANAGER (HR), DFCCIL, SUPREME COURT METRO STATION BUILDING, 5TH FLOOR, NEW DELHI -11OOO1
  • Last date for applications – 30/9/2022
  • For updates about said recruitment visit website – http://dfccil.gov.inldfccil app/Cateers regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *