JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DFCCIL अंतर्गत LLB/LLM शिक्षितांसाठी रु. ४२,०००/- दरमहा वेतनावर सल्लागार (कायदेशीर) पदाच्या एकूण ४ भरतींची जाहिरात प्रकाशित

DFCCIL LC Recruitment 2024

DFCCIL LC Recruitment 2024 – Dedicated Freight Corridor Corporation Of India Limited invites  Offline applications in prescribed format till last date 13/04/2024 for the post of Consultant (Legal) at Corporate Office, DFCCIL. There are total 4 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

डेडिकेटेड फ्रिट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंत्यर्गत कॉर्पोरेट कार्यालय येथे सल्लागार (कायदेशीर) पदभरतीसाठी दि. १३/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

DFCCIL भरती २०२४

या पदांसाठी भरती सल्लागार (कायदेशीर)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/०४/२०२४ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ४२,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://dfccil.gov.inldfccil app/Cateers येथे भेट दया.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य व्यवस्थापक/HR/DFCCIL/CO, सर्वोच्च न्यायालय मेट्रो स्टेशन इमारत, ५वा मजला, दिल्ली – ११०००१. (PDF/वेबसाईट बघावी)
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://dfccil.gov.inldfccil app/Cateers येथे वेळोवेळी भेट दया.

DFCCIL LC Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Consultant (Legal).
  • Total no. of posts – 4 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – Rs. 42,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not more than 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://dfccil.gov.inldfccil app/Cateers
  • Mode of application – Offline.
  • Address to send application –  GENERAL MANAGER/HR/DFCCIL/CO, SUPREME COURT METRO STATION BUILDING, 5TH FLOOR, NEW DELHI – 110001. (Ref. PDF/Visit website)
  • Last date for applications – 13/04/2024 till 17.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – http://dfccil.gov.inldfccil app/Cateers regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *