JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा रुग्णालय, वाशीम येथे वैद्यकीय पद भरती

DH, Washim Job Recruitment 2022 – Civil Surgeon, District Hospital, Washim invites prescribed format applications & has arranged interview on date 6/7/2022 for the contractual post of Medical Officer .

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, वाशीम येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि.. ६/७/२०२२ रोजी मुलाखत  आयोजित केली आहे.

  • नोकरी ठिकण –  वाशीम
  • पदनाम – वैद्यकीय अधिकारी 
  • एकूण जागा – १
  • शैक्षणिक अर्हता – एम.बी.बी.एस. (अधिक माहितीसाठी PDF पहा).
  • वेतन – रु. ५००००/- दरमहा (अधिक माहितीसाठी PDF पहा).
  • पदाचे स्वरूप – कंत्राटी
  • कंत्राट कालावधी – ३ महिने (अधिक माहितीसाठी PDF पहा).
  • वय, सर्व अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्जाचे वर्णन, सूचना यासाठी सविस्तर PDF पहा.
  • उमेदवारांनी अर्जात त्यांचा येई-मेल आयडी आणि संपर्क क्रमांक स्पष्टपणे नमूद करावा.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. ६/७/२०२२
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि  विहित नमुन्यातील अर्जासह मुलाखतीला उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ –  दि. ६/७/२०२२ (अधिक माहितीसाठी PDF पहा).
  • मुलाखतींचे ठिकाण –  अधिक माहितीसाठी PDF पहा. 
  • अधिकृत वेबसाइट – www.washim.nic.in.
  • अधिक माहितीसाठी संपर्क – DAPCU Dept. जिल्हा रुग्णालय, वाशीम – संपर्क क्रमांक – ०७२५२- २३०४८६.

District Hospital, Washim Job Recruitment.

  • Recruitment place – Washim
  • Post’s name –  Medical Officer
  • Total posts – 1
  • Qualification – M.B.B.S.
  • Payment – Rs. 50000/- pm. (Ref. PDF).
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 3 months (Ref. PDF).
  • For age, all terms & conditions, description of prescribed format application, general instructions about posts ref.PDF.
  • Candidates should come with required documents & prescribed format application at the time of interview. 
  • Last date for application – 6/7/2022
  • Interview date & time – 6/7/2022 (Ref. PDF).
  • Venue – Ref. PDF.
  • Website – www.washim.nic.in.
  • For more information contact – DAPCU Dept., District Hospital, Washim, Contact No. – 07252-230486.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *