JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत पद भरती

MUHS Nashik Job Recruitment 2022 – Maharashtra University Of Health Sciences, Nashik  invites Offline applications till last date 12/7/2022 from Government/Autonomous institution Retired Officers for various contractual services at it’s various divisional centers. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविक्षित  सेवा/कामांसाठी  सरकारी/शासकीय/ तत्सम स्वायत्त संस्थेतून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून करार पद्धतीने सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी दि. १२/७/२०२२ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत . अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, पुणे  भरती 2022

या पदांसाठी भरती वेबसाईट पहा.
वेतनमान  वेबसाईट पहा.
एकूण पद संख्या वेबसाईट पहा.
  • पदभरतीचे ठिकाण – नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर   
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • विहित नमुना अर्ज आणि इतर सविस्तर माहितीसाठी www.muhs.ac.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. १२/७/२०२२
  •  अधिक माहितीसाठी जाहिरात/वेबसाईट पहा.

 Maharashtra University Of Health Sciences, Nashik

  • Recruitment place – Nagur, Aurangabad, Kolhapur, Latur
  • Name of the posts, no. of posts, prescribed format application form, payment & other information visit website – www.muhs.ac.in.
  • Nature of posts – Contract basis 
  • Address for application – Maharashtra University Of Health Sciences, Vani Dindori Road, Mhasarul, Nashik – 422004.
  • Last date for application –12/7/2022 
  • For all the information ref.PDF/visit website.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *