JOIN Telegram
Saturday , 21 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ध्रुमीषा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर अंतर्गत गोंदिया येथे किमान शिक्षित ते पदवीधर/अभियांत्रिकी पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी टोटल स्टेशन सर्व्हेयर, सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ लेखापाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, साईट सुपरवायझर आणि विविध अभियंता व प्रभारी पदांच्या एकूण २१ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DIPL Recruitment 2024

DIPL Recruitment 2024 – Dhrumisha Infrastructure Private Limited, Nagpur invites Online applications to fill up posts of Engineer, In-Charge in various discipline, Site Supervisor, Lab Technician. Total Station Surveyor, Safety Officer & Senior Accountant for their upcoming project at Gondia City, Maharashtra. There are total 21 vacancies. The job location is Gondia. The Official website & PDF/Advertise is given below.

ध्रुमीषा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या आगामी प्रकल्पासाठी गोंदिया येथे टोटल स्टेशन सर्व्हेयर, सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ लेखापाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, साईट सुपरवायझर आणि विविध अभियंता व प्रभारी पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ध्रुमीषा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, गोंदिया भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या २१ जागा 
नोकरीचे ठिकाण गोंदिया
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  जाहिरात पहा. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hr.dhrumishinfrastructure@gmail.com.
  • अर्जाचा संपर्क क्रमांक – ९१५६१५७४२७.
  • पत्ता – ४०२, ४ था मजला, जगन्नाथ एन्क्लेव्ह, पंजाब नॅशनल बँकेच्यावर, महाजन दळणकेंद्राजवळ, मनीषनगर, नागपूर – ४४००१५.

DIPL Recruitment 2024

  • Recruitment place – Gondia.
  • Posts’ name –

  • Total vacancies – 21 posts.
  • Educational qualification – See table/advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for applicationhr.dhrumishinfrastructure@gmail.com.
  • Contact no. for application – 9156157427.
  • Last date for application – See advertise.
  • Address – 402, 4th Floor, Jagnath Enclave, Above Punjab National Bank, Near Mahajan Flour Mill, Manishnagar, Nagpur – 440015.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *