Table of Contents
District Council Sangli Job Recruitment 2022
District Council Sangli Job Recruitment 2022 – District Council Sangli invites Offline applications in prescribed format till last date 28/12/2022 for the posts of Medical Officer at various Government health centers at Sangli District. The job location is Sangli District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, सांगली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सांगली जिल्ह्यातील विविध शासकीय आरोग्य संस्था येथे वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. २८/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, सांगली भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | वैद्यकीय अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | PDF/वेबसाईट बघावी. |
नोकरीचे ठिकाण | सांगली जिल्हा |
अर्ज पद्धती | समक्ष (PDF/वेबसाईट बघावी) |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २८/१२/२०२२ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत (शासकीय सुट्ट्या, शनिवार, रविवार वगळून) |
- वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- वेतनमान –
- विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी –
- आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ९०,०००/- दरमहा
- इतर भाग – रु. ८५,०००/- दरमहा
- एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकारी –
- आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ८०,०००/- दरमहा
- इतर भाग – रु. ७५,०००/- दरमहा
- बी.ए.एम.एस. वैद्यकीय अधिकारी –
- आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ४५,०००/- दरमहा
- इतर भाग – रु. ४०,०००/- दरमहा
- विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://www.zpsangli.com/ येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाण –
- जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालय, खोली क्र. ७७, शासकीय रुग्णालय आवार, सांगली.
- जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://www.zpsangli.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.
District Council Sangli Job Recruitment
- Place of recruitment – Sangli
- Post’s Name – Medical Officer
- Total no. of vacancies – Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Specialist Medical officer –
- At Tribal & Inaccessible Area – Rs. 90,000/- pm.
- Other Area – Rs. 85,000/- pm.
- M.B.B.S. Medical officer –
- At Tribal & Inaccessible Area – Rs. 80,000/- pm.
- Other Area – Rs. 75,000/- pm.
- `B.A.M.S. Medical officer –
- At Tribal & Inaccessible Area – Rs. 45,000/- pm.
- Other Area – Rs. 40,000/- pm.
- Specialist Medical officer –
- Age limit – Not exceeding 58 years.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ & https://www.zpsangli.com/.
- Mode of application – In Person.
- Last date for application – 28/12/2022 till 5.30 pm. (Except govt. holidays, Saturday & Sunday)
- Address –
- District Civil Surgeon Office, Room No. 77, Government Civil Hospital Campus, Sangli.
- District Health Officer, District council Sangli.
- For updates about said recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ & https://www.zpsangli.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.