JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नागपूर येथे महत्वाच्या ९ पदांच्या भरतीची सूचना

Divisional Police Complaints Authority Nagpur Recruitment 2022

Divisional Police Complaints Authority Nagpur Recruitment 2022Divisional Police Complaint Authority, Nagpur Region, Nagpur has arranged an interview on the date17/8/2022 to fill up various contractual posts for various services from Non-Gazetted/Gazetted Gr.- B Retired Officers/Employees. It has a total of 9 vacancies to be filled. The job location is Nagpur. Eligible candidates may appear for interviews at the Meeting Hall, Police Commissionerate, Nagpur City. More details are given below.

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नागपूर विभाग, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सेवानिवृत्त  सेवानिवृत्त अराजपत्रीत /राजपत्रित  गट-ब अधिकारी/ कर्मचाऱ्यांमधून विविध कंत्राटी पदभरतीसाठी दि. १७/८/२०२२ मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नागपूर विभाग, नागपूर भरती 2022

या पदांसाठी भरती १) प्रशासकीय अधिकारी

२) गुन्हे अन्वेषणाच्या कामाचा अनुभव असलेले अधिकारी

३) अधीक्षक

४) उच्चश्रेणी  लघुलेखक 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या ९ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाणनागपूर
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – १ वर्ष 
  • वेतनमान – जाहिरात पहा.
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांच्या आत मुलाखतीच्या तारखेला .
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ दि.१७/८/२०२२ सकाळी ११.०० वाजता 
  • मुलाखतीचे ठिकाण – बैठक हॉल, पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर

 Divisional Police Complaint Authority Nagpur Job Recruitment

  • Place of recruitment –  Nagpur
  • Name of the posts
    • 1) Administrative Officer
    • 2) Ex-Police Officer with experience in crime investigation
    • 3) Superintendent
    • 4) Higher grade Stenographer
  • No. of posts – 9 Posts
  • Eligibility & experience  – See advertise.
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 1 year
  • Payment – See advertise.
  • Age limit – Below 65 years on date of interview.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, other instructions etc. about above posts please see advertise/ref. PDF.
  • Interview date & time 17/8/2022  11.00 am.
  • Venue – Meeting Hall, Commissionerate Of Police, Nagpur City.

जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *