JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नाशिक महानगरपालिका येथे रु. ७०,०००/- दरमहा वेतनमानाच्या नोकरीची संधी

Nashik Municipal Corporation Recruitment 2022

Nashik Municipal Corporation Recruitment 2022Municipal Corporation, Nashik invites Offline applications in prescribed format from date 5/8/2022 to 11/8/2022 for the contractual post of Civil Engineer. The job location is Nashik. Eligible candidates may submit their applications at the Office of the Commissioner, Nashik Municipal Corporation, Nashik, 1st Floor, Rajiv Gandhi Bhawan, Sharanpur Road, Nashik – 422002. More details are given below.

नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी स्थापत्य अभियंता पदभरतीसाठी दि. ५/८/२०२२ ते  दि. ११/८/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

नाशिक महानगरपालिका भरती 2022

या पदांसाठी भरती स्थापत्य अभियंता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – नाशिक 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • वेतनमान -रु. ७०,०००/- दरमहा
  • वयोमर्यादा – ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (अधिक माहितीसाठी PDF पहा).
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि  www.nmc.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – प्रत्यक्ष/टपाल  
  • अर्जाची तारीख आणि वेळ दि. ५/८/२०२२ ते  ११/८/२०२२  सकाळी १०.०० ते संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – आयुक्त यांचे कार्यालय, नाशिक महानगरपालिका, नाशिक, १ला मजला, राजीव गांधी भवन,शरणपूर रोड, नाशिक – ४२२००२

 Nashik Municipal Corporation, Nashik Job Recruitment

  • Place of recruitment – Nashik 
  • Name of the posts – Civil Engineer
  • No. of posts – 1 Post
  • Educational qualification Ref. PDF.
  • Nature of posts – Contract basis
  • Contract period – 11 months
  • PaymentRs. 70,000/- pm.
  • Age limit – Not more than 40 years.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF & visit website – www.nmc.gov.in.
  • Mode of application – In person/Post
  • Last Date5/8/2022 & 11/8/2022  10.00 am. to 18.00 pm (Except govt. holidays).
  • Venue – Office Of Commissioner, Nashik Municipal Corporation, Nashik, 1st Floor, Rajiv Gandhi Bhavan, Sharanpur Road, Nashik – 422002.

जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *