JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DMHS दादरा व नगर हवेली आणि दमण व दिव अंर्तगत महत्वाच्या वैद्यकीय पदभरतींची सूचना

DMHS DNH & DD Job Recruitment 2022

DMHS DNH & DD Job Recruitment 2022 – Directorate of Medical & Health Services, Dadra & Nagar Haveli And Daman & Diu invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 26/9/2022 to fill up the various contractual Medical posts of Specialist at Shri Vinoba Bhave Civil Hospital & Rogi Kalyan Samiti. There are 8 posts. The job location is Sivassa. The Official website & PDF/Advertise is given below.

वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचलनालय, दादरा व नगर हवेली आणि दमण व दिव, सिल्व्हासा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार श्री विनीब भावे शहरी रुग्णालय आणि रोगी कल्याण समिती, सिल्व्हासा येथे विविध वैद्यकीय विशेषज्ञ कंत्राटी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २६/९/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचलनालय, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दिव भरती २०२२

या पदांसाठी भरती
  • 1) Specialists – i) Gynecologist ii) Neonatologist iii) General Surgeon
  • 2) Pathologist
  • 3) Neuro-Physician
  • 4)Pediatric Surgeon
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा 
नोकरीचे ठिकाण सिल्व्हासा
अर्ज पद्धती ऑफलाईन 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २६/९/२०२२  सकाळी १०.३० वाजता 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – PDF पहा/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान –
    • Specialists –
      • Fresh – रु. १,२५,०००/- दरमहा 
      • Exp. More than 05 years- रु. १,७५,०००/- दरमहा 
    • Pathologist – 
      • Fresh – रु. १,००,०००/- दरमहा 
      • Exp. More than 05 years- रु. १,२५,०००/- दरमहा 
    • Neuro-Physician आणि Pediatric Surgeon – रु. २,००,०००/- दरमहा 
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, विहित नमुना अर्ज, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://dnh.gov.in/ आणि http://vbch.dnh.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – निर्देशक यांचे कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, दादरा व नगर हवेली आणि दमण व दिव, सिल्व्हासा – ३९६२३०
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हाधिकारी कार्यालय, दादराआणि नगर हवेली.

DMHS DNH & DD Job Recruitment

  • Recruitment Place – Silvassa
  • Posts Name –
    • 1) Specialists – i) Gynecologist ii) Neonatologist iii) General Surgeon
    • 2) Pathologist
    • 3) Neuro-Physician
    • 4)Pediatric Surgeon
  • Total Vacancies – 8
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – Ref. PDF/Visit website.
  • Payment –
    • Specialists –
      • Fresh – Rs. 1,25,000/- pm
      • Exp. More than 05 years- Rs.1 ,75,000/- pm 
    • Pathologist – 
      • Fresh – Rs. 1,00,000/- pm
      • Exp. More than 05 years- Rs.1 ,25,000/- pm 
    • Neuro-Physician & Pediatric Surgeon – Rs. 2,00,000/- pm
  • Age limit – Not exceeding 45 years 
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, selection process, other details see advertise/ref. PDF/visit website –  https://dnh.gov.in/ & http://vbch.dnh.nic.in/
  • Mode of application – Offline
  • Address for application – Office Of The Director, Medical & Health Services, Dadra & Nagar Haveli and Daman & Diu, Silvassa – 396230
  • Interview date & time – 26/9/2022  10.30 am
  • Venue – Office of the Collector, Dadra & Nagar Haveli.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *