JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

खरेदी व भांडार संचालनालय (DPS), अणू ऊर्जा विभाग अंतर्गत B.Sc/B.Com/Diploma Eng. शिक्षितांसाठी रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- पर्यंतच्या वेतनावर कनिष्ठ खरेदी सहाय्यक व कनिष्ठ भांडारपाल पदांच्या एकूण ६२ भरती जाहीर

DPS JPA/JPS Recruitment 2023

DPS JPA/JPS Recruitment 2023 – Directorate of Purchase & Stores, Department Of Atomic Energy invites Online applications in prescribed format from date 10/12/2023 to 31/12/2023 & has arranged Exam on 3rd Week of January, 2024 to fill up posts of Junior Purchase Assistant & Junior Storekeeper in DPS, Mumbai and Regional Units of DPS all over India. There are total 62 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

खरेदी व भांडार संचालनालय, अणू ऊर्जा विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार डीपीएस, मुंबई आणि भारतातील डीपीएसच्या प्रादेशिक युनिट्स येथे कनिष्ठ खरेदी सहाय्यककनिष्ठ भांडारपाल पदभरतीसाठी दि. १०/१२/२०२३ ते दि. ३१/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि जानेवारी २०२४ च्या ३ ऱ्या आठवड्यात परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

खरेदी व भांडार संचालनालय, अणू ऊर्जा विभाग भरती २०२३

या पदांसाठी भरती १) कनिष्ठ खरेदी सहाय्यक २) कनिष्ठ भांडारपाल 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६२ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १०/१२/२०२३ रात्री ००.०० वाजेपासून ते दि. ३१/१२/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – १८-२७ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • विदयावेतन – रु. २१,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. २००/- (SC/ST/ESM/PWBD/महिला उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.dps.gov.in/ आणि https://dpsdae.formflix.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://dpsdae.formflix.in/.
  • परीक्षेची तारीख – जानेवारी २०२४ च्या ३ ऱ्या आठवड्यात. (PDF/वेबसाईट बघावी)
  • परीक्षेचे केंद्र – मुंबई, नागपूर, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, इंदोर, बेंगळुरू, हैदराबाद, चंदीगड, गुवाहाटी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.dps.gov.in/ आणि https://dpsdae.formflix.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

DPS JPA/JPS Recruitment 2023

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – 1) Junior Purchase Assistant 2) Junior Storekeeper.
  • Total vacancies – 62 positions.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 18 to 27 Years. (Ref. PDF/Visit website)
  • Stipend – Rs. 21,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 25,500/- to Rs. 81,100/-. (Ref. PDF/Visit website) 
  • Application fee – Rs. 200/- (SC/ST/ESM/PWBD/Women candidates are exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.dps.gov.in/ & https://dpsdae.formflix.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://dpsdae.formflix.in/.
  • Date for application – 10/12/2023 from 00.00 hrs to 31/12/2023 till 23.59 pm.
  • Exam date – 3rd Week of January, 2024(Ref. PDF/Visit website)
  • Venue – Mumbai, Delhi, Kolkata, Chennai, Indore, Bengaluru, Hyderabad, Chandigarh, Guwahati and Nagpur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.dps.gov.in/ https://dpsdae.formflix.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *