JOIN Telegram
Tuesday , 7 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ACEM-DRDO येथे DE/BE/B.Tech/B.Sc शिक्षितांसाठी रु. १२,०००/- दरमहा विदया वेतनावर अभियांत्रिकी पदवीधर आणि रु. १०,०००/- दरमहा विदया वेतनावर अभियांत्रिकी पदविकाधारक शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण ४१ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DRDO-ACEM Apprenticeship 2024

DRDO-ACEM Apprenticeship 2024 – Advanced Centre for Energetic Materials-Defence Research and Development Organisation (ACEM-DRDO) invites Online applications in prescribed format from Engineering Graduates & Diploma Engineering Candidate passed out in year 2022-23 till last date is 30/04/2024 for engagement of Graduate & Diploma Engineer Apprentices for the financial year 2024-25. There are total 41 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

(ACEM-DRDO) प्रगत ऊर्जात्मक सामग्री केंद्र-संरक्षण संशोधन आणि विकास संघटना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे आर्थिक वर्ष २०२४-२०२५ साठी अभियांत्रिकी पदवीधर आणि अभियांत्रिकी पदविकाधारक शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी संबंधित परीक्षा वेष २०२२-२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अभियांत्रिकी पदवीधर आणि अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांकडून दि. ३०/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

(ACEM-DRDO) प्रगत ऊर्जात्मक सामग्री केंद्र-संरक्षण संशोधन आणि विकास संघटना भरती २०२४

या पदांसाठी भरती अभियांत्रिकी पदवीधर आणि अभियांत्रिकी पदविकाधारक शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४१ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण ओझर, नाशिक. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/०४/२०२४.
  • विदयावेतन – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • उमेदवारांनी https://nats.education.gov.in/ या NATS 2.0 पोर्टलवर त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.drdo.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ईमेल पत्ता – apprentice.acem@gov.in.
  • सदर पदभरतीसंबंधी अदययावत माहितीसाठी https://www.drdo.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

DRDO-ACEM Apprenticeship 2024

  • Recruitment Place – Ojhar, Nashik. (Ref. PDF/Visit website)
  • Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total Vacancies 41 posts.
  • Requisite qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Stipend – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Candidates should register themselves at NATS 2.0 portal – https://nats.education.gov.in/.
  • For post, terms & conditions, trade and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.drdo.gov.in/
  • Mode of application – Online.
  • E-Mail Id for application – apprentice.acem@gov.in.
  • Last date for application – 30/04/2024 
  • For all the updates regarding said recruitment visit website – https://www.drdo.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *