JOIN Telegram
Wednesday , 8 May 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जनसेवा सहकारी बँक लिमिटेड, हडपसर, पुणे अंतर्गत LLB/LLM/BE/ME/Architecture/CA/B.sc. Agriculture शिक्षितांसाठी नामिकासुची अंतर्गत एडव्होकेट आणि व्हॅल्युअर्स पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

JSBL Hadapsar Recruitment 2024

JSBL Hadapsar Recruitment 2024Janaseva Sahakari Bank Ltd., Hadapsar, Pune invites Online applications in prescribed format from Advocates, Property Valuers & Machinery Valuers till last date 19/04/2024 to fill up posts of Advocate & Valuers to provide Legal & Valuation Services for Head Office & set of it’s branches. The Official website & PDF/Advertise is given below.

जनसेवा सहकारी बँक लिमिटेड, हडपसर, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे मुख्यालय आणि शाखा येथे विधी व मूल्यांकन सेवा पुरवण्यासाठी नामिकासुची अंतर्गत एडव्होकेट आणि व्हॅल्युअर्स पदभरतीसाठी दि. १९/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

जनसेवा सहकारी बँक लिमिटेड, हडपसर, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती एडव्होकेट आणि व्हॅल्युअर्स
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १९/०४/२०२४. 
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.janasevabankpune.net/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता –  ceo@jansevabankpune.in & loan@jansevabankpune.in.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.janasevabankpune.net/ येथे वेळोवेळी भेट दया.

JSBL Hadapsar Recruitment 2024

  • Recruitment place – See advertise.
  • Posts’ name – Empanelment of Advocate & Valuers.
  • Total vacancies – See advertise/Refer PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.janasevabankpune.net/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for applicationceo@jansevabankpune.in & loan@jansevabankpune.in.
  • Last date for application – 19/04/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.janasevabankpune.net/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *