JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा आणि सत्र न्यायालय, गडचिरोली येथे बाह्ययंत्रणेद्वारे डेटा एन्ट्री ऑपरेटर सेवा पुरवठा करण्यासाठी निविदा सूचना

DSC Gadchiroli Job Recruitment 2023

DSC Gadchiroli Job Recruitment 2023 – Principal District Judge, District & Session Court, Gadchiroli invites Online applications through E-Tender System from eligible tender holders till last date 28/4/2023 for Providing Data Entry Operator for District Court Gadchiroli through Service providing system. There are 12 vacancies. The job location is Gadchiroli.  The Official website & PDF/Advertise is given below.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, जिल्हा आणि सत्र न्यायालय, गडचिरोली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे बाह्ययंत्रणेद्वारे डेटा एन्ट्री ऑपरेटर पदभरतीसाठी पात्र निविदाधारकांकडून दि. २८/४/२०२३ पर्यंत ई-निविदाप्रणालीद्वारे  ऑनलाईन निविदा मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

जिल्हा आणि सत्र न्यायालय, गडचिरोली भरती २०२३

या पदांसाठी भरती डेटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण गडचिरोली   
निविदा पद्धती   ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
निविदा पाठवण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/४/२०२३ दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • निविदा मूल्य – रु. ८६,४०,०००/-. (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • निविदा पत्रक शुल्क – रु. ११,०००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://mahatenders.gov.in/ येथे भेट द्या.
  • तांत्रिक निविदा उघडण्यची तारीख आणि वेळ – दि. २९/४/२०२३ दुपारी ४.०० वाजता/प्रशासकीय सोयीनुसार.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mahatenders.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DSC Gadchiroli Job Recruitment

  • Recruitment place – Gadchiroli. (See table/advertise/Visit website)
  • Posts’ name – Data Entry Operator.
  • Total vacancies – 12.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Tender value – Rs. 86,40,000/-. (See table/advertise/Visit website)
  • Tender fee – Rs. 11,000/-. (For detailed procedure about fee payment see table/advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://mahatenders.gov.in/.
  • Mode of application – Online. (See table/advertise/Visit website)
  • Bid submission end date 28/4/2023 till 4.00 pm. (See table/advertise/Visit website)
  • Bid opening date & time – 29/4/2023 4.00 pm/as per administrative convenience. (See table/advertise/Visit website)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mahatenders.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *