JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा सेतू समिती, यवतमाळ अंतर्गत पदवीधरांसाठी रु. ९,०००/- दरमहा वेतनावर संगणक ऑपरेटर आणि रु. १३,०००/- दरमहा वेतनावर सामूहिक संसाधन व्यक्ती (CRP) पदांच्या एकूण १५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DSC Yavatmal Job Recruitment 2023

DSC Yavatmal Job Recruitment 2023 – District SETU Committee, Yavatmal invites Offline applications in prescribed format till last date 2/11/2023 to fill up posts of Collective Resource Person (CRP) & Computer Operator. There are 15 vacancies. The job location is Yavatmal District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा सेतू समिती, यवतमाळ यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार यवतमाळ जिल्ह्यांतर्गत येथे सामूहिक संसाधन व्यक्ती (CRP) आणि संगणक ऑपरेटर पदभरतीसाठी दि. २/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

जिल्हा सेतू समिती, यवतमाळ भरती २०२३

या पदांसाठी भरती १) सामूहिक संसाधन व्यक्ती (CRP) २) संगणक ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १५ जागा 
नोकरीचे ठिकाण यवतमाळ जिल्हा                              
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २/११/२०२३ कार्यालयीन वेळेत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
    • सामूहिक संसाधन व्यक्ती (CRP) – रु. १३,०००/- दरमहा.
    • संगणक ऑपरेटर – रु. ९,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://yavatmal.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – सेतू विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://yavatmal.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DSC Yavatmal Job Recruitment 2023

  • Recruitment place – Yavatmal District.
  • Posts’ name – 1) Collective Resource Person 2) Computer Operator.
  • Total vacancies – 15 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not less than 18 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Collective Resource Person – Rs. 13,000/- pm.
    • 2) Computer Operator – Rs. 9,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://yavatmal.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – SETU Department, Collector Office, Yavatmal.
  • Last date for application – 2/11/2023 during Office working hours. (Except Government Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://yavatmal.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *