JOIN Telegram

Tuesday , 17 June 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DTP महाराष्ट्र राज्य – रु. ८१,१००/- पर्यंत वेतनावर ‘या’ पदाच्या २८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DTP JD Recruitment 2025

DTP JD Recruitment 2025 – Director, Directorate of Town Planning and Valuation, Maharashtra, Pune invites Online applications in prescribed format from date 19/06/2025 to 20/07/2025 to fill up posts of Junior Draftsman (Group-C). There are total 28 vacancies. The job location is Pune/Konkan/Nagpur/Nashik/Chahhtrapati Sambhajinagar/Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

संचालक, नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/छत्रपती संभाजीनगर/अमरावती येथे कनिष्ठ आरेखक (गट-क) पदभरतीसाठी दि. १९/०६/२०२५ ते दि. २०/०७/२०२५ पासून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय, महाराष्ट्र राज्य भरती २०२५

या पदांसाठी भरती कनिष्ठ आरेखक (गट-क)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २८ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/छत्रपती संभाजीनगर/अमरावती.
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी आरंभ तारीख  दि. १९/०६/२०२५ संध्याकाळी १७.०० वाजेपासून ते दि. २०/०७/२०२५ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – १८-३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –
  • अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख – दि. २१/०७/२०२५ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://urban.maharashtra.gov.in/, https://dtp.maharashtra.gov.in/ आणि  http://ese.mah.nic.in येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://urban.maharashtra.gov.in/, https://dtp.maharashtra.gov.in/ आणि https://www.mahaswayam.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://urban.maharashtra.gov.in/, https://dtp.maharashtra.gov.in/ आणि  http://ese.mah.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.

DTP JD Recruitment 2025

  • Recruitment place – Pune/Konkan/Nagpur/Nashik/Chhatrapati Sambhajinagar/Amravati.
  • Posts’ name – Junior Draftsman (Group-C).
  • Total vacancies – 28 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – 18-38 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – Rs. 25,500/- to Rs. 81,100/-. (Refer PDF/Visit website) 
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 900/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment refer PDF/Visit website)
  • Last date for application fee payment – 21/07/2025 till 23.59 pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://urban.maharashtra.gov.in/, https://dtp.maharashtra.gov.in/ http://ese.mah.nic.in.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://urban.maharashtra.gov.in/, https://dtp.maharashtra.gov.in/ & https://www.mahaswayam.gov.in/.
  • Date for application – 19/06/2025 from 17.00 pm to 20/07/2025 till 23.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://urban.maharashtra.gov.in/, https://dtp.maharashtra.gov.in/ & http://ese.mah.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF Advertisement

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *