ECIL, Hyderabad I.T.I. Apprenticeship Notification 2022 – Electronics Corporation Of India Limited, Hyderabad invites applications in prescribed format on date 8/8/2022 or 12/9/2022 from candidates completed I.T.I. for various trades for year 2022-2023 for apprenticeship.
इलेक्ट्रॉनिक्स कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, हैदराबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वर्ष २०२२-२०२३ साठी आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून विविध व्यवसायाची शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षणाच्या पदभरतीसाठी दि.८/०८/२०२२ किंवा दि. १२/९/२०२२ रोजी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ECIL, हैदराबाद आय.टी.आय. शिक्षित उमेदवार प्रशिक्षण भरती 2022
- प्रशिक्षणाचे ठिकाण – हैदराबाद
- वयोमर्यादा – २५ वर्षे (खुला प्रवर्ग), २८ वर्षे (इ.मा.व.), ३० वर्षे (एस्सी./एस.टी.)
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
- प्रशिक्षण कालावधी सुरुवात – दि. १८/१०/२०२२
- आवश्यक शैक्षणिक अर्हता – आय.टी.आय. उत्तीर्ण प्रमाणपत्र
- पदांसाठीचे शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठीPDF पहा.
- आय.टी.आय. ट्रेंड, आरक्षणअनुसार जागा, शिकाऊ वेतन इ. तपशीलासाठी दिलेला तक्ता पहा.
- अर्जदारांनी त्यांची नोंदणी www.appenticeshipindia.org येथे करणे आवश्यक आहे. अर्जाची हार्ड कॉपी विहित तारीख आणि विहित ठिकाणी प्रस्तुत करणे आवश्यक आहे.
- निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, महत्वाच्या तारखा आणि इतर सविस्तर माहितीसाठी www.ecil.co.in मध्ये ‘Careers’ column येथे वेळोवेळी भेट द्यावी.
- तेलंगणा राज्याचे सर्व जिल्ह्याचे रहिवासी अर्ज करण्यास पात्र आहे.
- अर्जाचा ई-मेल – www.appenticeshipindia.org (अधिक माहितीसाठी PDF पहा).
- अर्जाचा पत्ता आणि तारीख – ECIL काऊंटर – शासकीय आय.टी.आय.,मुशिराबाद – दि. ८/८/२०२२ किंवा ECIL काऊंटर – शासकीय QQS – मुलींचे आय.टी.आय., संतोषनगर, सैदाबाद (मंडळ), हैदराबाद – दि. १२/९/२०२२
- अधिक माहितीसाठी PDF पहा.
ECIL, Hyderabad I.T.I. Apprenticeship Notification
- Training place – Hyderabad
- Total vacancies – 284
- Educational qualification – I.T.I. Pass Certificate
- Name of the posts – Ref. PDF.
- Period of training – 1 year
- Commencement of apprenticeship – 18/10/2022
- Age limit – 25 years (General class), 28 years (OBC), 30 years (SC/ST).
- Residents of all districts of Telangana State are eligible to apply.
- Registration of all candidates on www.appenticeshipindia.org should be done & hard copy of application form should be submitted within given time & at given address.
- For detailed information about educational qualifications, application procedure etc. about above posts please ref. PDF & for updates regularly visit website – www.ecil.co.in in ‘Careers’ column.
- For Online application visit website – www.appenticeshipindia.org (For more information ref. PDF).
- E-Mail Id for application – www.appenticeshipindia.org (For more information ref. PDF).
- Office address – ECIL Counter – Govt. I.T.I., Musheerabad – 8/8/2022 or ECIL Counter – Govt. QQS I.T.I. – Girls, Santoshnagar, Saidabad (Mandal), Hyderabad – 12/9/2022.
- For all the information ref. PDF.