JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

शिवाजी महाविद्यालय, लातूर येथे पदव्युत्तर शिक्षितांसाठी नोकरीची संधी

Shivaji Mahavidyalaya Latur Job 2022

Shivaji Mahavidyalaya Latur Job 2022 – J.S.P.M., Latur’s Shivaji College, Renapur, Dist. Latur has arranged an interview on date 30/7/2022 for the academic year 2022 – 2023 for contractual posts of Assistant Professor on clock hour basis.

शिवाजी महाविद्यालय, रेणापूर, जि. लातूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक वर्ष  २०२२-२०२३ साठी तासिका तत्वावर सहायक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ३०/७/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शिवाजी महाविद्यालय, रेणापूर, जि. लातूर भरती 2022

या पदांसाठी भरती सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एम.ए./एम.कॉम./एम.एस.सीसी., बी+ आणि नेट/सेट/पी.एच.डी.
एकूण पद संख्या १६ जागा 
  • पदभरतीचे ठिकाण – रेणापूर, जि. लातूर 
  • पदांचे स्वरूप – तासिका तत्व 
  • पदांसाठीचे तपशील, पात्रता निकष, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३०/७/२०२२  सकाळी १०.३० वाजता 
  • मुलाखतीचे ठिकाण – शिवाजी महाविद्यालय, रेणापूर, जि. लातूर
  •  अधिक माहितीसाठी सविस्तर मूळ जाहिरात/PDF पहा.

 J.S.P.M., Latur’s Shivaji College, Renapur, Dist. LaturJob Recruitment

  • Recruitment place – Latur
  • Name of the post Assistant Professor 
  • No. of posts – 16
  • Educational qualifications – M.A./M.Com./M.Sc., B+ & NET/SET/P.hd.
  • Nature of posts – Clock hour basis
  • For detailed information about details, terms & conditions, eligibility criteria etc. about above posts please see Advertise.
  • Interview date & time30/7/2022 10.30 am
  • Venue – Shivaji College, Renapur, Dist. Latur
  • For all the information see advertise.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *