JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ESIC- बिबवेवाडी, पुणे येथे विविध वरिष्ठ/कनिष्ठ श्रेणी पूर्णवेळ/अर्धवेळ वैदयकीय विशेषतज्ञ, वरिष्ठ निवासी GDMO व कंत्राटी तत्वावर आणि अर्धवेळ आयुर्वेदिक डॉक्टर पदांच्या एकूण १० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

ESIC Bibvewadi Pune Recruitment 2024

ESIC Bibvewadi Pune Recruitment 2024 Employees’ State Insurance Corporation Hospital, Bibvewadi, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged an interview on the date 1/3/2024 & 2/3/2024  for the various Sr./Jr Full Time/Part Time Specialist, Senior Residents against GDMO & Part Time Ayurvedic Physician posts. There are 10 vacancies. The job location is Bibvewadi, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

कामगार राज्य विमा सोसायटी, बिबवेवाडी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वरिष्ठ/कनिष्ठ श्रेणी पूर्णवेळ/अर्धवेळ वैदयकीय विशेषतज्ञ, वरिष्ठ निवासी GDMO व कंत्राटी तत्वावर आणि अर्धवेळ आयुर्वेदिक डॉक्टर पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १/३/२०२४आणि दि. २/३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कामगार राज्य विमा सोसायटी, बिबवेवाडी, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ/कनिष्ठ पूर्ण वेळ विशेषतज्ञ २) वरिष्ठ निवासी – GDMO व कंत्राटी तत्वावर ३) अर्धवेळ आयुर्वेदिक डॉक्टर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण बिबवेवाडी, पुणे.
अर्ज पद्धती समक्ष 
मुलाखतीची तारीख आणि वेळ
  • (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
    • दि. १/३/२०२४ – सकाळी ११.०० ते दुपारी.००.
    • दि. २/३/२०२४ – सकाळी ११.००.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
    • पूर्ण वेळ विशेषतज्ञ – ६७ वर्षे.
    • अर्ध वेळ विशेषतज्ञ – ६९ वर्षे.
    • सिनिअर रेसिडंट – ४५ वर्षांपर्यंत.
    • अर्धवेळ आयुर्वेदिक डॉक्टर – ३५ वर्षांपर्यंत.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.esic.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – कामगार राज्य विमा सोसायटी, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नं. ६९०, बिबवेवाडी, पुणे – ३७.

ESIC Bibvewadi Pune Recruitment 2024

  • Recruitment Place – Bibvewadi, Pune
  • Posts Name – 1) Sr./Jr Full Time/Part Time Specialist 2) Senior Residents – against GDMO & on contract basis 3) Part Time Ayurvedic Physician
  • Total Vacancies – 10 Posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • Full Time Specialist – 67 years.
    • Part Time Specialist – 69 years.
    • Senior Residents – Up to 45 years.
    • Ayurvedic Physician – Up to 35 years.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.esic.gov.in/.
  • Interview date & time – (See table/Ref. PDF/Visit website for details) –
    • 1/3/2024 from 11.00 am to 3.00 pm
    • 2/3/2024 at 11.00 am
  • Venue – ESIC Hospital, Bibvewadi Pune, Survey No. 690, Bibvewadi, Pune – 37.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *