Table of Contents
GAIL SE/O Recruitment 2024
GAIL SE/O Recruitment 2024 – Gas Authority of India Limited (GAIL) invites Online applications till last date 11/12/2024 to fill up various Senior Engineer & Officer posts. There are total 261 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (GAIL) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वरिष्ठ अभियंता आणि अधिकारी पदभरतीसाठी दि. ११/१२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २६१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (GAIL) भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २६१ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ११/१२/२०२४ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- अर्ज शुल्क – रु. २००/- (UR/EWS/OBC (NCL)) (SC/ ST/PwBD उमेदवार वगळून)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://careers.gail.co.in आणि https://www.gailonline.com/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.gailonline.com/.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://careers.gail.co.in आणि https://www.gailonline.com/ येथे वेळोवेळी भेट दया.
GAIL SE/O Recruitment 2024
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Total vacancies – 261 posts.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Application fee – Rs. 200/- (UR/EWS/OBC (NCL)) (SC/ ST/PwBD category candidates exempted). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://careers.gail.co.in & https://www.gailonline.com/.
- Mode of applications – Online.
- Application link – https://www.gailonline.com/.
- Last date for application – 11/12/2024 till 18.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://careers.gail.co.in & https://www.gailonline.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.