JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ, पुणे अंतर्गत १२ वी उत्तीर्ण/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १०,०००/- ते रु. २५,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध २१ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

GMBVM Job Recruitment 2023

GMBVM Job Recruitment 2023 – Gramin Mahila Va Balak Vikas Mandal, Hadapsar, Pune invites Online/Offline applications in prescribed format till last date 6/5/2023 to fill up various posts. There are 21 vacancies. The job location is Wai Block, Dist. Satara, Haveli & Hadapsar, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ, हडपसर, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार वाई, जि. सातारा, हवेली आणि हडपसर, जि. पुणे येथे विविध पदभरतीसाठी दि. ६/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २१ जागा 
नोकरीचे ठिकाण वाई, जि. सातारा, हवेली आणि हडपसर, जि. पुणे 
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ६/५/२०२३. 
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. २५,०००/- दरमहा
      • Field Project Officer 
      • Human Resource Management Project Officer
      • Management Information System (MIS) Project Officer
    • रु. २०,०००/- दरमहा
      • Field Supervisor
      • Data Manager
    • रु. १२,०००/- दरमहा
      • Data Entry Operators
    • रु. १०,०००/- दरमहा
      • Attendant/Peon
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://gmbvm.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – admin@gmbvm.in.
  • अर्जाचा पत्ता – उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ, मुख्यालय, “जनमंगल” बँक ऑफ महाराष्ट्र इमारत, ३रा मजला, स.क्र. ७अ/२, हडपसर इंडस्ट्रिअल इस्टेट, पुणे – ४११०१३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://gmbvm.in/येथे वेळोवेळी भेट द्या.

GMBVM Job Recruitment 2023

  • Recruitment place –  Wai, Dist. Satara, Haveli & Hadapsar, Dist. Pune.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 21.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 25,000/- pm 
      • Field Project Officer 
      • Human Resource Management Project Officer
      • Management Information System (MIS) Project Officer
    • Rs. 20,000/- pm 
      • Field Supervisor
      • Data Manager
    • Rs. 12,000/- pm  
      • Data Entry Operators
    • Rs. 10000/- pm 
      • Attendant/Peon
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://gmbvm.in/.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID for application – admin@gmbvm.in.
  • Address for application – Dy. Chief Executive Officer, Gramin Mahila Va Balak Vikas Mandal, Head Office, “JANMNAGAL” Bank of Maharashtra Building, 3rd floor, S.N0. 7A/2, Hadapsar Industrial Estate, Pune – 411013.
  • Last date for application – 6/5/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://gmbvm.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *