वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

SHS मुंबई अंतर्गत E-MANAS अंमलबजावणीसाठी रु. ७०,०००/- दरमहा वेतनावर टेक्निकल लीड आणि रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर प्रोग्रॅमर पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SHS Mumbai Job Recruitment 2023

SHS Mumbai Job Recruitment 2023 – Commissionerate Of Health Services, State Health Society, Mumbai, Maharashtra invites Offline applications in prescribed format from IT sector till last date 17/5/2023 for posts of Technical Lead & Programmer to implement E-MANAS software for implementing Mental Health Act 2017 in state of Maharashtra. There are total 2 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य सेवा संचालनालय, राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई, महाराष्ट्र यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्यात E-MANAS सॉफ्टवेअर अंतर्गत मानसिक आरोग्य कायदा २०१७ च्या अंमलबजावणीसाठी येथे टेक्निकल लीड आणि प्रोग्रॅमर पदभरतीसाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पात्र उमेदवारांकडून दि. १७/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान-राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई, महाराष्ट्र भरती २०२३

या पदांसाठी भरती१) टेक्निकल लीड २) प्रोग्रॅमर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धतीऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १७/५/२०२३  संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) टेक्निकल लीड – रु. ७०,०००/- दरमहा 
    • २) प्रोग्रॅमर – रु. ४०,०००/- दरमहा 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि   https://www.arogya.maharashtra.gov.in आणि https://www.nrhm.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – आयुक्त यांचे कार्यालय, आरोग्य सेवा आणि अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई, राज्य आरोग्य मानसिक कक्ष, ७ वा मजला, आरोग्य भवन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आवार, राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई, महाराष्ट्र, पिन – ४००००१.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.arogya.maharashtra.gov.in आणि https://www.nrhm.maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

SHS Mumbai Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai.
  • Posts Name – 1) Technical Lead 2) Programmer.
  • Total no. of posts – 2
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Technical Lead – Rs. 70,000/- pm 
    • 2) Programmer – Rs. 40,000/- pm 
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.arogya.maharashtra.gov.in & https://www.nrhm.maharashtra.gov.in.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office Of Commissioner, Health Services & Mission Director, National Health Mission, Mumbai, State Mental Health Cell, 7th Floor, Arogya Bhavan, St. George’s Hospital Compound, State Health Society, Mumbai, Maharashtra, Pin Code – 400001.
  • Last date for applications – 17/5/2023 till 6.15 pm.
  • For updates about said recruitment visit website –  https://www.arogya.maharashtra.gov.in  & https://www.nrhm.maharashtra.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *