Table of Contents
GMC CNS AP Recruitment 2025
GMC CNS CMO Recruitment 2025 – Dean, Government Medical College, Chhatrapati Sambhajinagar invites Online & Offline applications in prescribed format till last date 13/01/2025 & has arranged interview on date 16/01/2025 to fill up posts of Medical Officer (Group-B). There are total 11 posts. The job location is Chhatrapati Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.
अधिष्ठाता, शासकीय वैदयकीय महाविदयालय, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैदयकीय अधिकारी (गट-ब) पदभरतीसाठी दि. १३/०१/२०२५ पर्यंत ऑनलाईन आणि विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १६/०१/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शासकीय वैदयकीय महाविदयालय, छत्रपती संभाजीनगर भरती २०२५
या पदांसाठी भरती वैदयकीय अधिकारी (Casualty Medical Officer) (गट-ब) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ११ जागा नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १३/०१/२०२५ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
- अर्ज खरेदी शुल्क – रु. १००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज खरेदीचा पत्ता – राजपत्रित विभाग, शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय परिसर, पाणचक्की रोड, छत्रपती संभाजीनगर.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, निवड प्रक्रियेच्या महत्वाच्या तारखा, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.gmcaurangabad.com येथे भेट दया.
- गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/ZdyJd4rUdzhBhF6c7.
- अर्जाचा पत्ता- विभागीय लिपिक, राजपत्रित विभाग कार्यालय, शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय परिसर, पाणचक्की रोड, छत्रपती संभाजीनगर.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १६/०१/२०२५ सकाळी ११.३० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – बजाज संकुल, छत्रपती संभाजीनगर.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.gmcaurangabad.com येथे वेळोवेळी भेट दया.
GMC CNS AP Recruitment 2025
- Place of recruitment – Chhatrapati Sambhajinagar.
- Name of the posts – Medical Officer (Casualty Medical Officer), (Group-B)
- No. of vacancies – 11 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Application form – Rs. 100/-. (Ref. PDF/Visit website)
- Address to purchase application form – Gazetted Section, GMC, Chhatrapati Sambhajinagar.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, recruitment schedule refer PDF/visit website – www.gmcaurangabad.com
- Mode of application – Online & Offline – In Person.
- Google application link – https://forms.gle/ZdyJd4rUdzhBhF6c7.
- Address for application – Mr. Kamlesh Kunte, Sectional Clerk, Gazetted Section Office, Govt. Medical College & Hospital Campus, Panchakki Road, Chhatrapati Sambhajinagar.
- Last date for applications – 13/01/2025 11.00 am to 5.00 pm.
- Interview date & time – 16/01/2025 at 11.30 am.
- Venue – Bajaj Sankul, Chhatrapati Sambhajinagar.
- For updates about said recruitment visit website – www.gmcaurangabad.com regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC), औरंगाबाद येथे ८६ सिनिअर रेसिडेंट/वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी अर्जाची सूचना
GMC Aurangabad Job Recruitment 2023
GMC Aurangabad Job Recruitment 2023 – Government Medical College, Aurangabad invites Online & Offline applications in prescribed format till last date 20/2/2023 & has arranged interview on date 28/2/2023 to fill up posts of Senior Resident. There are 86 vacancies. The job location is Aurangabad. The Official website & PDF/Advertise is given below.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सिनिअर रेसिडेंट/वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. २०/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २८/२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ८६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद भरती २०२३
या पदांसाठी भरती सिनिअर रेसिडेंट/वरिष्ठ निवासी – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ८६ जागा नोकरीचे ठिकाण औरंगाबाद अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २०/२/२०२३
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा – ४३ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज मिळण्याची शेवटची तारीख – दि. २०/२/२०२३
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, निवड प्रक्रियेच्या महत्वाच्या तारखा, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.gmcaurangabad.com येथे भेट द्या.
- अर्जाची वेबलिंक –
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २८/२/२०२३.
- मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.gmcaurangabad.com येथे वेळोवेळी भेट द्या.
Government Medical College Aurangabad Job Recruitment
- Place of recruitment – Aurangabad
- Name of the posts – Senior Resident –
- No. of posts – 86
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 45 years. (For information ref. PDF/Visit website)
- Application form fee – Rs. 500/- (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- Application form will be available for sale till date – 20/2/2023
- Last date of submission of application form – 20/2/2023
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure, recruitment schedule please refer PDF/visit website – www.gmcaurangabad.com
- Mode of application – Online & In Person
- Application link –
- Interview date & time – 28/2/2023.
- Venue – Ref. PDF/Visit website.
- For updates about said recruitment visit website – www.gmcaurangabad.com regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE