JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, कोल्हापूर येथे विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३६ भरतीसाठी मुलाखतीची सूचना

GMC Kolhapur Job Recruitment 2023

GMC Kolhapur Job Recruitment 2023 – Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College, Kolhapur has arranged interview on date 12/7/2023 to fill up various posts of Professor, Associate Professor, Assistant Professor & Medical Officer. There are total 36 posts. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि  रुग्णालय, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. १२/७/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, कोल्हापूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) सहाय्यक प्राध्यापक ४) वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३६ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर 
अर्ज पद्धती  व्यक्तिशः.
अर्जाची तारीख  दि. १२/७/२०२३ दुपारी १.०० ते दुपारी २.००.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक – कमाल ६५ वर्षांपर्यंत.
    • सहाय्यक प्राध्यापक – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग)
    • वैद्यकीय अधिकारी – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • प्राध्यापक – रु.५०,०००/- दरमहा
    • सहयोगी प्राध्यापक – रु. ४०,०००/- दरमहा
    • सहाय्यक प्राध्यापक – रु. १,००,०००/- दरमहा
    • वैद्यकीय अधिकारी –
      • रु. ७५,०००/- दरमहा (एमबीबीएस)
      • रु. ८५,०००/- दरमहा (शैक्षणिक अर्हतेवर पदविका/पदव्युत्तर शिक्षण)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
  • उमेदवारांनी मुलाखतीला दुपारी १.०० वाजता उपस्थित रहावे.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १२/७/२०२३ दुपारी ३.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, शेंडापार्क, कोल्हापूर.

Government Medical College Kolhapur Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Kolhapur
  • Posts Name – 1) Professor 2) Associate Professor 3) Assistant Professor 4) Medical Officer
  • Total Vacancies – 36 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website)
    • Professor – Rs. 50,000/- pm.
    • Associate Professor – Rs. 40,000/- pm.
    • Assistant Professor – Rs. 1,00,000/- pm.
    • Medical Officer –
      • Rs. 75,000/- pm – (MBBS)
      • Rs. 85,000/- pm – (for Diploma/PG after requisite qualification)
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Professor/Associate Professor – Maximum 65 years.
    • Assistant Professor – Not more than 40 years (General class) & 45 years (Reservation class)
    • 2) Medical Officer – Not more than 38 years (General class) & 43 years (Reservation class)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF.
  • Mode of application – In Person
  • Date to submit application – 12/7/2023 from 1.00 pm to 2.00 pm.
  • Self attested xerox copies of relevant certificates should be brought at time of interview.
  • Candidates should be present at 1.00 pm for interview.
  • Interview date & time – 12/7/2023  3.00 pm.
  • Venue – Dean’s  Office, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College, Shendapark, Kolhapur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *