JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, कोल्हापूर येथे ४ वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

GMC Kolhapur Job Recruitment 2023

GMC Kolhapur Job Recruitment 2023 – Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College, Kolhapur invites Offline prescribed format application form & has arranged interview on date 8/9/2023 to fill up posts of Medical Officer at C.R.P. Hospital, Kolhapur. There are total 4 vacancies. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ८/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर 
अर्ज पद्धती  समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची तारीख  दि. ८/९/२०२३ दुपारी १.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • एमबीबीएस – रु. ७५,०००/- दरमहा
    • पदव्युत्तर पदविका/पदवी – रु. ८५,०००/- दरमहा
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि  https://www.rcsmgmc.ac.in/ येथे भेट द्या.
  • उमेदवारांनी मुलाखतीला दुपारी १.०० वाजता उपस्थित रहावे.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ८/९/२०२३ दुपारी ४.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, शेंडापार्क, कोल्हापूर.

GMC Kolhapur Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Kolhapur
  • Posts Name – Medical Officer
  • Total vacancies – 4 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Medical Officer –
      • MBBS – Rs. 75,000/- pm.
      • MBBS Diploma/PG – Rs. 85,000/- pm.
  • Age limit – Not more than 38 years (General class) & 43 years (Reservation class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.rcsmgmc.ac.in/.
  • Mode of application – In Person. (Ref. PDF/Visit website)
  • Date for application – 8/9/2023 from 1.00 pm to 2.00 pm. (Ref. PDF/Visit website)
  • Candidates should bring original Certificates & Self attested xerox copies of relevant certificates at time of interview.
  • Candidates should be present at 1.00 pm for interview.
  • Interview date & time – 8/9/2023  at 4.00 pm.
  • Venue – Dean’s office, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College, Shendapark, Kolhapur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *