JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMCH), नागपूर येथे ५ वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

GMCH Nagpur Job Recruitment 2023

GMCH Nagpur Job Recruitment 2023 – Government Medical College & Hospital, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 27/10/2023 & has arranged interview on date 31/10/2023 to fill up Medical officer Class 2 posts at GMC Nagpur & Rural Health Training Center (RHTC). There are 5 vacancies. The job location is Savner, Dist. Nagpur & Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णलय, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, सावनेर, जि. नागपूर येथे वैद्यकीय अधिकारी वर्ग-२ पदभरतीसाठी दि. २७/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ३१/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूणजागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

GMC नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी वर्ग-२
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण सावनेर, जि. नागपूर आणि नागपूर 
अर्ज पद्धती समक्ष  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/१०/२०२३ दुपारी ३.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे (अराखीव प्रवर्ग) आणि ४० (राखीव प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – रु. ७५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)  
  • कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://gmcnagpur.org/ भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णलय, नागपूर.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३१/१०/२०२३ दुपारी ३.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णलय, नागपूर.

GMCH Nagpur Job Recruitment

  • Recruitment place – Savner, Dist. Nagpur & Nagpur
  • Posts’ name – Medical Officer Class 2
  • Total vacancies – 5 posts.
  • Age limit – 35 years (UR) & 40 years (Reserved Class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 75,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://gmcnagpur.org/.
  • Mode of applications – In person.
  • Address for application – Medical Superintendent’s Office, Government Medical College & Hospital, Nagpur.
  • Last date for application – 27/10/2023 till 3.00 pm.
  • Interview date & time – 31/10/2023 at 3.00 pm.
  • Venue – Dean’s Chamber, Government Medical College & Hospital, Nagpur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *